व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईतील ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला व सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांची डाॅक्टरांनी विचारपूस करीत राहणे गरज ...
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे. रोज चार हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. भारतातच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ...
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गेल्या वर्षी कोरोनामुळे लग्न पुढच्या यंदा करण्याचे ठरवलेल्या कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले. एकट्या उत्तर प्रदेशात जवळपास ३० हजार लग्ने रखडली आहेत. यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान ३७ मुहुर्त होते. ...
उत्तराखंडमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या ७ मे रोजी नऊ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.२९ लाख झाली. कुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान आटोपताच उत्तराखंड सरकारने निर्बंधदेखील घातले आहेत. ...
सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. ...
युरोपीय महासंघाने म्हटले आहे की, कोरोना लसींवरील पेटंटला तात्पुरती स्थगिती दिल्याने तत्काळ कोणताही फायदा होणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाने लसींच्या पुरवठ्यातही सुधारणा होणार नाही. ...