लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मृतदेहांवरील कापडांची चोरी पकडली गेली; १० वर्षांपासून करत होते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य  - Marathi News | The theft of clothes from the dead bodies was caught; He has been committing acts of disgrace to humanity for the last 10 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहांवरील कापडांची चोरी पकडली गेली; १० वर्षांपासून करत होते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य 

Crime News : ही टोळी मानवतेला काळिमा फासण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार - Marathi News | Congress has responsibility on Ashok Chavan over evaluate the result of concluded assembly elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. ...

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील शकु उर्फ शुभांगी गोखलेंना लेकीचं पत्र पाहून कोसळलं रडू, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shubhangi Gokhale get emotional on Yeu Kashi Tashi Mi Nandayla set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील शकु उर्फ शुभांगी गोखलेंना लेकीचं पत्र पाहून कोसळलं रडू, व्हिडीओ व्हायरल

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे सुरू आहे. नुकतेच या सेटवर एक वेगळंच चित्र पहायला मिळाले. ...

Corona Virus Baramati : बारामतीत आणखी ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर - Marathi News | Corona Virus Baramati: Strict lockdown announced for another 7 days in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Baramati : बारामतीत आणखी ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना,दुकाने पुढील ७ दिवस बंद राहतील. ...

VIDEO: कहाँ से आते है ये लोग? बंद शटर उघडताच लागली रांग; पोलिसांनी मारला डोक्यावर हात - Marathi News | CoronaVirus News 80 people in one shop amid restrictions imposed in city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO: कहाँ से आते है ये लोग? बंद शटर उघडताच लागली रांग; पोलिसांनी मारला डोक्यावर हात

- सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटर बंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी ... ...

मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांनी केली मारहाण - Marathi News | Murder of driver from auto rental; All four were beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांनी केली मारहाण

Murder Case : ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता वसंतनगर भागातील मधुकरनगर येथे घडली. ...

Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त - Marathi News | maharashtra reports 40956 new COVID19 cases 793 deaths and 71966 discharges in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राला मोठा दिलासा! आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

Maharashtra Corona Updates: कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला यश येताना दिसत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे ...

निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने - Marathi News | sonu sood finally reacts on reports about running for post of prime minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणूक लढणार का? पंतप्रधान बनणार का? सोनू सूदच्या उत्तराने जिंकली मने

अनेक लोक सोनू सूद पंतप्रधान बनावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. खुद्द सोनूचे काय मत आहे? ...

हॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले - Marathi News | Social Viral: Boyfriend cheated on going to hotel, woman caught red-handed with special feature in mobile | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले

Social Viral : आज मोबाइलचे तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाची झलक दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. एका महिलेने मोबाईल फोनमधील अत्याधुनित फिचरच्या मदतीने फसवत असलेल्या बॉयफ्रेंडला रंगेहात पकडले आहे ...