लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयटीआय प्रवेशाची प्रक्रियाही झाली अनलॉक, ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्जात बदल - Marathi News | ITI admission process has also been unlocked. Changes in the application can be made till November 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआय प्रवेशाची प्रक्रियाही झाली अनलॉक, ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्जात बदल

एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी आवश्यक तेथे बदल करुन केलेला प्रवेश अर्ज खुल्या प्रवर्गातून जागा वाटपासाठी ग्राह्य धरण्यात येईल असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे ...

राज्य पोलीस मुख्यालयाच्या भिंतीतून उलगडणार शहिदांचा इतिहास - Marathi News | The history of the martyrs will unfold through the walls of the state police headquarters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य पोलीस मुख्यालयाच्या भिंतीतून उलगडणार शहिदांचा इतिहास

२६/११च्या स्मृतिदिनी सर्वांसाठी खुले ...

चाचणीत दहा रेल्वे प्रवासी कोरोनाबाधित ९ हजार ७७९ प्रवाशांच्या चाचण्या - Marathi News | Tests of 9,779 passengers affected by ten train passengers corona in the test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाचणीत दहा रेल्वे प्रवासी कोरोनाबाधित ९ हजार ७७९ प्रवाशांच्या चाचण्या

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १ हजार ७९ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे ३ हजार ४०० रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली ...

कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे एमएमआरडीएला 535 कोटींचा भुर्दंड - Marathi News | MMRDA gets Rs 535 crore due to irresponsible work of contractor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे एमएमआरडीएला 535 कोटींचा भुर्दंड

‘मेट्रो २ ब’ची डेडलाइन लांबणीवर : रखडलेल्या कामांसाठी नवे कंत्राटदार ...

काेराेना काळात डॉक्टर पतीचे संसाराकडे दुर्लक्ष - Marathi News | The doctor neglected her husband's world during the Kareena period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेना काळात डॉक्टर पतीचे संसाराकडे दुर्लक्ष

पत्नीची तक्रार : कामाचा ताण वाढला, उच्च न्यायालयाकडून पतीला दिलासा ...

प्रताप सरनाईक यांच्या घराबाहेर शुकशुकाट, फोन होते 'नॉट रिचेबल - Marathi News | Shukshukat outside Pratap Saranaik's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रताप सरनाईक यांच्या घराबाहेर शुकशुकाट, फोन होते 'नॉट रिचेबल

फोन होते 'नॉट रिचेबल'; ईडीच्या पुढील कारवाईकडे लक्ष  ...

न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी - Marathi News | Barclays of New Zealand as ICC Chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी

मनोहर यांचे स्थान घेणार : इमरान ख्वाजा होते हंगामी चेअरमन ...

दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर... - Marathi News | Veteran Argentine footballer Diego Maradona dies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर...

वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतला अखेरचा श्वास ...

पाकिस्तान हा अनेक दहशतवाद्यांचा आश्रयदाता - Marathi News | Pakistan is a haven for many terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान हा अनेक दहशतवाद्यांचा आश्रयदाता

भारताने दस्तावेजाचे काढले वाभाडे ...