लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘Virafin’ फायदेशीर औषध; जाणून घ्या किती आहे प्रतिडोस किंमत... - Marathi News | Zydus pegs price of COVID-19 drug Virafin at Rs 11,995, says it can cut oxygen dependency in patient | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘Virafin’ फायदेशीर औषध; जाणून घ्या किती आहे प्रतिडोस किंमत...

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) ने २३ एप्रिलरोजी आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी परवानगी दिली आहे. ...

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती? - Marathi News | know about serum institute of india most profitable company and manufacturer of covishield corona vaccine | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

covishield कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटची (serum institute of india) कमाई किती आहे? या कंपनीचा निव्वळ नफा किती आहे? जाणून घेऊया... ...

'किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवा करतात अस्वस्थ', खोट्या बातम्या न पसरवण्याची अनुपम खेर यांची विनंती - Marathi News | Anupam Kher urges not to spread false news about rumors of Kiran Kher's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवा करतात अस्वस्थ', खोट्या बातम्या न पसरवण्याची अनुपम खेर यांची विनंती

अनुपम खेर यांनी पत्नी किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे. ...

कोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय - Marathi News | There are 3 types of exercise that are beneficial to prevent covid infection; An easy way to recover quickly | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय

3 types of exercise : हाताच्या स्नायूंची क्षमता सुधारण्यासाठी दररोज कमीतकमी 5 मिनिटे आर्म-वर्कआऊट करणे आवश्यक आहे. ...

Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी  - Marathi News | Sachin Vaze has been finally dismissed from the police service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी 

Sachin Vaze : मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद ३११(२) (ब) अन्वये आज आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोठा झटका सचिन वाझेला बसला आहे.  ...

Corona vaccine: कोरोनावरील लसीमुळे वाचले माझ्या वडिलांचे प्राण, अश्विनने कथन केला कोरोनाकाळातील अनुभव  - Marathi News | Corona vaccine: Corona vaccine saves my father's life, says R. Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona vaccine: कोरोनावरील लसीमुळे वाचले माझ्या वडिलांचे प्राण, अश्विनने कथन केला कोरोनाकाळातील अनुभव 

Corona vaccination News: भारताचा फिरकीपटू रविचंद्र अश्विन याचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडून कुटुंबाची साथ देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता अश्विनने त्या दिवसांमधील अनुभव सांगितला आहे ...

Maratha Reservation: "कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात तो फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा?"  - Marathi News | former cm devendra fadnavis slams uddhav thackeray over maratha reservation comment supreme cour governor koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: "कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात तो फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा?" 

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. जर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती, असं म्हणाले होते मुख्यमंत्री. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ होता, मग कोर्टात का टिकला नाही?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Maratha Reservation cm uddhav thackeray taunts bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ होता, मग कोर्टात का टिकला नाही?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना निवेदन; लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार ...

केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक - Marathi News | Former MLA Prabhakar Gharge arrested in connection with the death of chemist Jagdeep Thorat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक

Former MLA Prabhakar Gharge arrested : शनिवार १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत. ...