लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई महानगरातील मजूर सरकारी मदतीपासून वंचित; राज्यातील सहा विभागांमध्ये ३९३ कोटींचे वाटप - Marathi News | Mumbai metropolitan workers deprived of government assistance; 393 crore in six divisions of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरातील मजूर सरकारी मदतीपासून वंचित; राज्यातील सहा विभागांमध्ये ३९३ कोटींचे वाटप

कोरोना संकटामुळे हातचे काम गमावलेल्या मजुरांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने १८ एप्रिल रोजी केली होती. ...

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२ हजार ५४३ रुग्ण - Marathi News | CoronaVirus News : 22 thousand 543 patients of corona in the state during the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२ हजार ५४३ रुग्ण

देशात सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र असून, सध्या २ लाख ९० हजार ३४४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना - Marathi News | Antibody testing can also be negative after infection; Instructions not to rely on testing alone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना

चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त ऑनलाइन चर्चासत्र - Marathi News | Online seminar on International Reflexology Week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त ऑनलाइन चर्चासत्र

या सप्ताहात नि:शुल्क उपचार व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. सप्ताहात सर्व चिकित्सक दररोज दोन तास आपापल्या केंद्र्रावर नि:शुल्क उपचार देतील. ...

कोरोनाविरुद्ध ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | 'My family, my responsibility' campaign against Corona is important - Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाविरुद्ध ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी आपण गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट आली आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. ...

फोन टॅपिंग, सायबर सेलचे अधिकार महासंचालकांकडून आता पुन्हा गृहमंत्र्यांकडे! - Marathi News | Phone tapping, cyber cell rights from Director General to Home Minister again! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोन टॅपिंग, सायबर सेलचे अधिकार महासंचालकांकडून आता पुन्हा गृहमंत्र्यांकडे!

मुंबई क्राइम ब्रँच, एटीएस आणि अँटिकरप्शन या तीन विभागांच्या मार्फत कोणाचेही फोन रेकॉर्ड केले जाऊ शकतात. ...

‘प्रश्नोत्तरांचा तास’ अर्ध्यावर आणला, आता गांभीर्य राखा! - Marathi News | ‘Question Hour’ halved, now be serious! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘प्रश्नोत्तरांचा तास’ अर्ध्यावर आणला, आता गांभीर्य राखा!

गालिबने म्हटले होते - ‘हर बुलंदीके नसिबोमे है पस्ती एक दिन!’- एके दिवशी पुन्हा पायतळीच्या धुळीत उतरणे प्रत्येक शिखराच्या भाळी लिहिलेले असते. ...

...हीच एवढी जमेची बाजू बाकी मुख्यमंत्र्यांचे फक्त मनोगत! - Marathi News | ... This is the only part of the mind of the rest of the Chief Minister! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...हीच एवढी जमेची बाजू बाकी मुख्यमंत्र्यांचे फक्त मनोगत!

‘शेती ही वर्क फ्रॉम होम करता येत नाही’, असे भावनिक उद्गार काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितलेल्या अनेक उपाययोजना या नवीन नाहीत. ...

कंगनाला ‘हिरो’ करण्याची काय गरज होती? मुंबईला ‘पीओके’ म्हणणे निंद्यच; पण...  - Marathi News | Why did Kangana need to be a 'hero'? It is shameful to call Mumbai 'POK'; But ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंगनाला ‘हिरो’ करण्याची काय गरज होती? मुंबईला ‘पीओके’ म्हणणे निंद्यच; पण... 

बाळासाहेबांचे निवासस्थान ‘मातोश्री’बद्दल साऱ्या मुंबईत प्रेम, आदराची भावना आहे तशीच भीतीही आहे आणि कंगनाच्या भाषेत बोलायचे तर त्या गर्वाच्या कंगनाने ठिक-या उडवल्या. ...