लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रोखठोक 'शरद पवार'..खळबळजनक मुलाखत | शरद पवार आणि विजय दर्डा यांचा संवाद - Marathi News | Cash 'Sharad Pawar' .. Sensational interview | Dialogue between Sharad Pawar and Vijay Darda | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रोखठोक 'शरद पवार'..खळबळजनक मुलाखत | शरद पवार आणि विजय दर्डा यांचा संवाद

...

महाविकास आघाडीत शिवसेनेला भोपळा? विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात ३ जागा - Marathi News | zero seat to Shiv Sena in Mahavikas alliance? Congress and NCP wins 3 seats, bjp 1 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत शिवसेनेला भोपळा? विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात ३ जागा

Vidhan Parishad Election Results: विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अद्याप दोन जागांचे निकाल लागायचे आहेत. ...

Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान.... - Marathi News | Bollywood celebrities support Diljit Dosanjh after he engages in war of words with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

कंगनाने दिलजीतसाठी फारच वाईट शब्द वापरले यावरून त्याला दिलजीतला अनेक कलाकारांचा सपोर्ट मिळाला आहे.  ...

पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी - Marathi News | Cracks in BJP's fort in Pune; NCP's Arun Lad wins in Padavidhar constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

Pune Graduate constituency : पुणे, नागपूर हे दोन्ही भाजपाचे बालेकिल्ले समजले जातात. यामध्येच महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का देत दोन्ही मतदारसंघ काबिज केले आहेत. ...

एका सिनेमासाठी किती फी घेतात भोजपुरीच्या या ‘टॉप’ बाला? - Marathi News | rani chatterjee monalisa to akshara singh Highest Paid Bhojpuri Actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी किती फी घेतात भोजपुरीच्या या ‘टॉप’ बाला?

भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक नट्या बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच लोकप्रिय आहेत. मात्र अफाट लोकप्रियता मिळूनही मानधनाबाबतीत या नट्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या आसपासही नाहीत. ...

नागपूर: भाजपचा गड फोडला; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयासमिप - Marathi News | BJP's fort shattered; Congress 'Abhijit Wanjari wins in Fadnavis' Balekilla | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नागपूर: भाजपचा गड फोडला; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयासमिप

Nagpur Graduate Constituency : वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला.  ...

विना मेकअप लूकमध्येही अमृता खानविलकर दिसते तितकीच सुंदर, फोटोवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा - Marathi News | Amrita khanvilkar looks just as beautiful without makeup look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विना मेकअप लूकमध्येही अमृता खानविलकर दिसते तितकीच सुंदर, फोटोवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. ...

शिवानी रांगोळे मालिकेच्या सेटवर शिकतेय स्कुटी चालवायला ! - Marathi News | Shivani Rangole learning to drive a scooter on the set of Sang Tu Ahes Ka? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे मालिकेच्या सेटवर शिकतेय स्कुटी चालवायला !

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. ...

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक - Marathi News | Mahavikas Aghadi's Satish Chavan's hat trick in Marathwada graduate election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक

सुमारे २० तास मतमोजणी चालली, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. ...