या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. ...
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या खासगीकरणाबाबत अर्थसंकल्पाच्या पूर्वी आणि नंतरही आरबीआय आणि सरकारमध्ये चर्चा झाली हाेती. ही प्रक्रिया पुढे नेण्यात येणार आहे. ...