म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
budget 2021: सतत नाडलेच जातो आम्ही या देशात ! आम्ही आपले सततच्या टोमण्यांचे धनी! पण यंदाच्या अर्थसंकल्पात तुम्ही आम्हाला थोडीशीसुद्धा सवलत देऊ नये? ...
Anchan Prelart News : अंचॅन प्रीलर्ट ही ६३ वर्षांची थाई महिला. माजी सनदी नोकर. तिला थायलंडमधील न्यायालयाने ४३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तिचा गुन्हा काय? तर तिने २०१४ मधे थायलंडमधील राजेशाहीवर टीका करणारे एक पॉडकॉस्ट यूट्यूब आणि फेसबुक ...
Coronavirus : कोरोना निर्मूलनासाठी देशभर लॉकडाऊन लागू केल्यापासून सोमवारपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, नियम झुगारणाऱ्यांविरोधात मुंबईत २७ हजार ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...
Mumbai University : खासगी कंपन्यांना देण्यात येणारी कामे, त्यांच्यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थी व प्रशासनाला होणारा नाहक त्रास, यामुळे मुंबई विद्यापीठ गेल्या काही वर्षांपासून चर्चेेत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना आणि सिनेट सदस्य करीत ...
coronavirus: कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी ठरला आहे. आशियातील या सर्वांत मोठ्या झोपडपट्टी भागातून मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. ...
Crime News : भोईवाडा येथील एटीएम मशीनमध्ये स्कीमर असल्याची बाब बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघड होताच, भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. ...
Mumbai Municipal Corporation News : आतापासूनच एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेसशिवाय महापौर नाही ...
Organ donation : मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अवयवदानाची प्रक्रिया ठप्प झाली. त्यानंतर आता पूर्वीच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व रुग्ण अनेक महिन्यांपासून प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याने नियमावलींचे पालन करून प्रत ...
Navi Mumbai News : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून २६ जणांना मलेरिया झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...