लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात - Marathi News | president vladimir putin ordered russian authorities begin mass voluntary vaccinations against covid-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात

vaccinations : व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी रशियन अधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यापासून ऐच्छिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहे. ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली  - Marathi News | Kangana jumped into the farmers' agitation and the lawyer issued a notice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली 

Kangana Ranaut : मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ...

Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ  - Marathi News | Corona virus news: 347 new corona cases increase in Pune on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ 

शहरात आजपर्यंत ८ लाख २६ हजार ४०२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ...

केंद्र सरकारच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील साहित्यिकांचा पाठिंबा - Marathi News | The agitation called by Baliraja against the Central Government is now supported by the writers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील साहित्यिकांचा पाठिंबा

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, या भावनेतून शेतकरी आंदोलनाला साहित्यिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...

"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | "Delhi is not Lahore-Karachi; Water, road closures are not appropriate '', appeals to agitating farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

Farmer Protest : . दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे ...

"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल - Marathi News | farm laws farmer protest delhi cm arvind kejriwal hits out at punjab cm captain amrinder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

Arvind Kejriwal And Amrinder Singh Over Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...

आदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी - Marathi News | Register on the portal now for khawati grants to tribals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी

Amravati : राज्य शासनाने कोरोना संकटातून काहीअंशी मुक्तता मिळावी, यासाठी आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना १२ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रिमंडळात लागू केली. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 571 corona patients increase in Thane district; 10 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू

CoronaVirus News in Thane : ठाणे परिसरात १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ५६२  रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. ...

परराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार! - Marathi News | Goa will stop importing cows from foreign countries! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार!

cows : गोव्याच्या तांदळाची यापुढे गोव्याहून अन्यत्र निर्यात केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ...