Marathi Jokes: बॉयफ्रेंड ते नवरा असा प्रवास केलेल्या एका तरुणाची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 15:46 IST2021-02-25T15:46:33+5:302021-02-25T15:46:56+5:30
Marathi Jokes: लग्नापर्यंत पोहोचलेल्या प्रेमाची कथा अन् तरुणाची व्यथा

Marathi Jokes: बॉयफ्रेंड ते नवरा असा प्रवास केलेल्या एका तरुणाची व्यथा
बॉयफ्रेंड ते नवरा असा प्रवास केलेल्या एका तरुणाची व्यथा...
ती कधीकाळी ढगांचा गडगडाट ऐकून मला कडकडून मिठी मारायची...
आज तिच ढगांपेक्षा जास्त गडगडाट करते..