देशातील श्रीमंत व्यक्तींच्या मालकीच्या मालमत्ता आणि श्रीमंतीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. जाणून घ्या.... ...
DPD, Futuricum आणि Continental ने एक खास इलेक्ट्रिक ट्रक सिंगल चार्जमध्ये 1,099 KM चालवला आहे. दोन ड्रायव्हर्सनी 4.5 तासांच्या शिफ्टमध्ये 392 फेऱ्या पूर्ण केल्या. ...
मनुष्य भावना व्यक्त करु शकतो पण प्राण्यांच काय? तेही खरंतर आपल्या भावना व्यक्त करतात पण शब्दातुन नाही तर कृतीतून. एका हत्तीणीचं पिल्लु मृत पावलं. त्यानंतर तिनं जे केलं ते पाहुन तुम्हाला अश्रु अनावर होतील. ...
गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं प्रेक्षकांना सॅल्यूट करण्यासाठी बुधवारी नवं मराठमोळं गाणं लाँच केलं... त्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांनी मराठी गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. ...
Dengue 12 thousand patient 114 death : तब्बल 12,000 लोकांना लागण झाली असून रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याने रुग्णांना बेडसाठी आता वणवण करावी लागत आहे. ...