आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे. ...
शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली. ...
पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ...
बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ...
Petrol, diesel Price Hike: इंधनावरील सर्वाधिक कर हा केंद्र सरकारला जातो, राज्यांना खूप कमी कर मिळतो. यामुळे केंद्र सरकारने कर कमी करावा अशी मागणी साऱ्या राज्यांनी केली आहे. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून काही प्रमाणावर इंधनाच्या किंमतीदेखील क ...
विरार पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह चारही जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला का आणि कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस शोध घेत असून जीव घेण्याचा प्रयत्न केल् ...
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. ...
रेल्वेचा वेग दिवसा प्रती तास ५० किमी तर रात्री प्रती तास ४० किमी असणे बंधनकारक आहे. मात्र जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचा वेग ८० ते १०० किमी असताे आणि हाच वेग प्राणांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आराेप प्राणीमित्र अभ्यासकांकडून हाेत आहे. ...