ठामपा स्थायी समितीत झाला गदारोळ, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्हीसुध्दा प्रयत्न करू, असे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितल्यानंतर हा वाद निवळला. ...
शिवयजंयती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा या सण उत्सवात ठाणे शहरात हमखास ढोल-ताशांचा गजर असतो. ...
विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे हे त्यांच्या सात प्रतिस्पर्धी उमेदवारांना तोंड देत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे ४६ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला. ...
आशिषच्या विक्रमी कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने घेतली असून या संस्थेचे सिनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी आशिषला प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविले. ...
उन्हाळ्यात मसाल्याचे दर वाढलेले असतात. याच वेळेत मसाले वाळवून ते कुटले जातात. यंदा मागणी जास्त नसतानाही मसाल्याच्या वस्तूंमध्ये दरवाढ मात्र झालेली दिसून येत आहे. ...