तिने पोस्टमध्ये लिहिले की, हे २०२१ वर्ष आहे आणि मला अशाप्रकारे बॉडीशेम करण्याची काहीच गरज नव्हती. मी याप्रकरणी पोलिसात जाणार. इतकं सगळं झाल्यावर पार्कने माझ्यावर ५ वर्षांची बंदी घातली. ...
Malaika Arora House Photos: घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि डान्सिंग अदा यामुळे बॉलिवूडची मुन्नी म्हणजेच मलायका अरोरा हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. ...
कोरोना काळात महाराष्ट्रातील पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहेत. सातत्याने सरकार करत असलेले प्रयत्नदेखील ते समोर आणत आहेत. ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यावर अंकुश ठेवण्याचे कामही ते करत आहेत. ...
CoronaVirus: निवडणुकांच्या ड्युटीवर असताना कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...
Coronavirus Variant : जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सहा क्षेत्रांतील 44 देशांकडून एक ओपन एक्सेस डेटाबेसमध्ये अपलोड झालेल्या 4500 हून पेक्षा जास्त नमुने आढळले आहेत. ...