लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा  - Marathi News | Coronavirus: Corona or typhoid, Delayed treatmen, death toll doubles in a month in Bokaro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

Coronavirus in India: अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे. ...

शो मस्ट गो ऑन..! सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी समजूनही आप्पांनी शूटिंग केले पूर्ण - Marathi News | The show must go on ..! Even after understanding the news of his father's death on the set, Appa completed the shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शो मस्ट गो ऑन..! सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी समजूनही आप्पांनी शूटिंग केले पूर्ण

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आप्पांची भूमिका साकारणारे किशोर महाबोले यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. ...

"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत - Marathi News | Need To Put House In Order Sonia Gandhi To Congress On Poll Results cwc meeting president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत

Congress CWC : नुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली ...

ऑलम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार हत्या प्रकरणात फरार  - Marathi News | Olympic medalist wrestler Sushil Kumar absconding in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑलम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार हत्या प्रकरणात फरार 

Murder Case : या प्रकरणी सुशील कुमारसह पाच जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  ...

"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | pm modi should apologise to people who lost loved ones during covid 19 asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल

Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over CoronaVirus : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ...

धक्कादायक ! कोरोनातून बरे झालेल्या 10 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण - Marathi News | Infection of mucomycosis in 10 patients with corona healing in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक ! कोरोनातून बरे झालेल्या 10 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण

१० रुग्णांची नोंद : चुकीची ऑक्जिसन थेरपी ठरू शकते घातक ...

PHOTOS: अनन्या पांडेच्या स्टायलिश फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, पाहा तिचा नवा लूक - Marathi News | Ananya pandey stunning look photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अनन्या पांडेच्या स्टायलिश फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, पाहा तिचा नवा लूक

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा - Marathi News | paytm payment gateway waives off transaction fees due to covid relief donations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

paytm : कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा; विनायक मेटेंची मागणी - Marathi News | Maratha reservation was not taken seriously cm thackeray should resign Demand Vinayak Mete | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा; विनायक मेटेंची मागणी

मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही. ...