मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित सांगितले. ...
leeladhar sawant: १७७ हिंदी चित्रपटांचं कला दिग्दर्शन करणारे लीलाधर सावंत हे काही वर्षांपूर्वीच चंदेरी दुनियेला रामराम करत वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे स्थायिक झाले होते. ...
आपल्या वडिलांना खूप दिवसांनंतर बघून आर्यन खानच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो अत्यंत भाऊक झाला होता. शाहरुख खानसाठीही आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहणे सोपे नव्हते. (Shahrukh Meets Aryan Khan In Arthur Road Jail) ...