coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वेगाने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ चाळीस हजारांच्या वर पोहोचली आहे. ...
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांसोबत त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट प्रचारकांनी देखील रंग भरले आहेत. नेत्यांसारखी स्टाईल करून त्यांच्यासारखी संवाद फेक करत हे डुप्लिकेट आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत फिरत आहेत. ...
आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत. ...
Kerala assembly Election 2021 :अंतर्गत वाद, गटबाजीने आधीच पोखरलेल्या केरळ काँग्रेसमध्ये आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय राखण्याचे माेठे आव्हान हायकमांडसमोर उभे ठाकले आहे. ...
जम्मू आणि काश्मिरात पुलवामा येथे लष्काराच्या जवानांसाेबत उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ...
coronavirus: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती उद्याेजक राॅबर्ट वाड्रा यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर प्रियांका यांनी दिल्ली येथील निवासस्थानी पतीसह गृहविलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. ...
Coronavirus: कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुणे व मुंबई भेट अडचणीत आली आहे. ...