CoronaVirus in Pune: तीन आठवड्यांपूर्वी पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात आरोग्य व्यवस्था पुन्हा हेलखावे खाऊ लागली आहे. ...
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. सर्वत्र निर्बंध लागू असतांनाही नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यात शनिवारी एक हजार २४८ वाहन चालक ...
ipl 2021 t20 KKR vs SRH live match score updates chennai सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचं जबरदस्त कमबॅक, अखेरच्या पाच षटकांत ४२ धावांत घेतल्या पाच विकेट्स घेतल्या. ...
काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडीसिवीर उत्पादकांची बैठकही घेतली होती. त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. ...
Task Force meeting with CM Uddhav Thackeray, Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससमवेत बैठक; सर्वसमावेशकएसओपी तयार करणार. राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर क ...
Task Force meeting with CM Uddhav Thackeray: राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे राज्यात कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये जसा ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे तसाच प्लांट उभारण्याचा मुद्दा मांडण्यात आला. हवेतून ऑक्सिजन काढून घेण्यासाठी काय करता येई ...
कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ...