ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati: अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. ...
भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भार्इंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणे पोलिसांनीही त्यांची चौकशी ...
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला. ...
ind vs eng 3rd test live updates cricket match score : तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा संघ उजवा ठरला. ...
ind vs eng 3rd test live updates cricket match score : लॉर्ड्स कसोटीतील नायक तिसऱ्या कसोटीत धाडकन आपटले... नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्या चेहऱ्यावर आनंदाचा तेज ...
ind vs eng 3rd test live updates cricket match score : लॉर्ड्सनंतर लीड्सवर विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भिरकावून दिलं. ...