लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Srinagar Firing: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, शाळेत घुसून दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या! - Marathi News | Firing Incident Reported In Eidgah Area Of Srinagar jammu kashmir two teachers dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, शाळेत घुसून दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या!

श्रीनगरच्या संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार केला आहे. ...

डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती - Marathi News | mns mla performed aarti at Ganesh Temple in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील गणेश मंदिरात मनसे आमदारांनी केली आरती

डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. ...

RBI कडून बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच भेट, आता दरमहा पेन्शन वाढणार - Marathi News | RBI offers bank employees before Diwali, now pensions will increase every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच भेट, आता दरमहा पेन्शन वाढणार

फॅमिली पेन्शनमध्ये संशोधन करून 1 वर्षात लायबिलीचा बंदोबस्त करणे काही बँकांसाठी कठीण काम आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शन, 11 नोव्हेंबर 2020 च्या 11 व्या द्वितीय कार्यपूर्ती आणि संयुक्त नोटच्या भागात संशोधित करण्यात आले होते ...

Google करणार मोठा बदल; या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटी युजर्सवर होणार याचा परिणाम  - Marathi News | Google big update 150 million accounts will get two factor authentication by the end of 2021 check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google करणार मोठा बदल; या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटी युजर्सवर होणार याचा परिणाम 

Google to enroll 2FA on 150 million accounts: Google ने 150 million युजर्सच्या अकॉउंटची सुरक्षा वाढण्यासाठी टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशन (2FA) वर एनरॉल करण्याचा निर्णय घेतला आहे.   ...

Ajit Pawar IT Raids: 'फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं', ITच्या छापेमारीनं अजित पवार व्यथित - Marathi News | Ajit Pawar IT Raids I feel bad that my sisters house was raided only because of blood relation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं', अजित पवार व्यथित

Ajit Pawar IT Raids: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागानं (Income Tax Raid) छापे टाकले आहेत. ...

Navratri 2021: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्या मराठी तारका, पाहा फोटो - Marathi News | navratri 2021 marathi actress special photoshoot navratri colours in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2021: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्या मराठी तारका, पाहा फोटो

Navratri 2021: आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झलीये. नवरात्रोत्सवात रंगांचे महत्त्व असते. आजचा रंग पिवळा... आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे. ...

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणात झाला बाळाचा जन्म; जाणून घ्या कुठल्या देशाचं मिळणार नागरिकत्व? - Marathi News | Baby was born on an international flight; Know About which country will get citizenship to child? | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हवेत उडणाऱ्या विमानात बाळाचा जन्म; मग कुठल्या देशाचं मिळणार नागरिकत्व?

Baby born mid-air on Air India's London-Cochin flight: मंगळवारी एअर इंडियाच्या विमानात महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियात या मुलाला कुठल्या देशाचं नागरिकत्व मिळणार अशी चर्चा सुरू झाली. ...

Baramati: केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर काटेवाडी; दोन ठिकाणी छापे - Marathi News | central investigation agency katewadi baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati: केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर काटेवाडी; दोन ठिकाणी छापे

दरम्यान, कालच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर खासगी साखर कारखानदारीवरुन निशाणा साधला आहे (Income tax raid in Pune, it raid pune, ajit pawar) ...

Royal Enfield च्या नव्या Classic 350 नं लाँच होताच केला वर्ल्ड रेकॉर्ड; Guinness Book मध्ये नोंद - Marathi News | Royal Enfield creates world record Receives highest ever live viewership for new Classic 350 launch | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield च्या नव्या Classic 350 नं लाँच होताच केला वर्ल्ड रेकॉर्ड; Guinness Book मध्ये नोंद

Royal Enfield च्या बाईकचे अनेक चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच एका व्हर्चुअल इव्हेंटद्वारे ही बाईक लाँच करण्यात आली. ...