लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Goa Politics: “एका तिकिटावर निवडून यायचं अन् निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावं लागेल” - Marathi News | Shivsena Sanjay Raut Targeted BJP over Goa Politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकाकडून निवडून यायचं अन् निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावं"

पणजी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, युती आणि आघाडीचं राजकारण न करता गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. ...

दीड वर्षाआधी केला होता छेडछाडीचा विरोध, चुलत सासऱ्याने गोळी झाडून घेतला सूनेचा जीव - Marathi News | UP Crime : Cousin father in law shot dead woman after protesting molestation in Amroha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड वर्षाआधी केला होता छेडछाडीचा विरोध, चुलत सासऱ्याने गोळी झाडून घेतला सूनेचा जीव

आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर आरोपी स्वत:ला पिस्तुल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.  ...

VIDEO: एका मादीसाठी ३ साप भिडले; भांडणाऱ्या प्रियकरांना पाहून 'ती' सटकली - Marathi News | Terrifying rare snake orgy discovered with three males fighting for one female | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: एका मादीसाठी ३ साप भिडले; भांडणाऱ्या प्रियकरांना पाहून 'ती' सटकली

एका मादीसाठी तीन सापांचा संघर्ष; तिघांचं भांडण पाहून मादी तिथून निसटली ...

अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी - Marathi News | ekta kapoor become star due to marathi actor hum paanch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी

Ekta kapoor: एकताच्या यशामध्ये मराठमोळा अभिनेता अशोक सराफ ( ashok saraf) यांचा मोलाचा वाटा आहे. ...

शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, उपमुख्यमंत्र्यांचा विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा - Marathi News | despute between farmers and police, police uses water canon on farmers in jajjar haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, आंदोलक शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा

Haryana Protest: हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी शेतकरी पोहोचले आहेत. ...

चांगले रस्ते बांधणं हे रॉकेट सायन्स नाही, त्यांना का जमत नाही?; अमित ठाकरेंचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | Pothole: Building good roads is not rocket science; MNS Amit Thackeray targets Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्ष सत्ता असून का जमत नाही?; 'राजपुत्र' अमित ठाकरे पुन्हा शिवसेनेवर बरसले

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

Archana puran singh : टेलिव्हिजनवर खळखळून हसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात खूप कमीवेळा हसली; वाचा तिची कहाणी - Marathi News | Archana puran singh biography the kapil sharma show host know her struggle and love story | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :...म्हणून टेलिव्हिजनवर खळखळून हसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात खूप कमीवेळा हसली; वाचा तिची कहाणी

Archana puran singh : वयाच्या 18 व्या वर्षी ती मुंबईला निघून आली. तेही फक्त एका सूटकेससह. ...

तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर अजित पवार काय म्हणाले? - Marathi News | ajit pawar live in pune three ward structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर अजित पवार काय म्हणाले?

सोशल डिस्टंस आणि गर्दी टाळण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं आहे ...

सर्वसामान्यांना फटका... नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्याने CNG ही महागणार? - Marathi News | A blow to the common man ... CNG will become more expensive due to increase in natural gas prices? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना फटका... नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्याने CNG ही महागणार?

नैसर्गिक वायूचा वापर खत, वीज निर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. ...