लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

YouTube अॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर, कास्ट न करताच टीव्हीवर पाहू शकता व्हिडीओ - Marathi News | YouTubes new feature helps users watch content on TV without casting know how to use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube अॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर, कास्ट न करताच टीव्हीवर पाहू शकता व्हिडीओ

यूट्यूबने (YouTube) एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. जे युझर्सना त्यांच्या टीव्हीला त्यांच्या iOS किंवा Android स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल. ...

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनाचा दे धक्का; नवीन प्रभाग आराखड्यावर सर्वपक्षीय नाराजी - Marathi News | The administration's shocks to the opposition, including the ruling party; All parties dissatisfied with the new ward plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनाचा दे धक्का; नवीन प्रभाग आराखड्यावर सर्वपक्षीय नाराजी

शिवसेनेच्या बहुतांश प्रभागांना जेथून मतदानच मिळत नाही, अशा वसाहती जोडण्यात आल्या आहेत. तर विरोधी बाकावर असलेल्या भाजपची अवस्था ही खूप चांगली नाही. ...

लग्नाला महिना पूर्ण...! शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीनं शेअर केले वेडिंगचे Unseen Photo - Marathi News | Happy one month anniversary of Shivani Rangole and Virajas Kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला महिना पूर्ण...! शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीनं शेअर केले वेडिंगचे Unseen Photo

Shivani Rangole and Virajas Kulkarni One Month Anniversary: बरोबर महिनाभरापूर्वी आजच्याच तारखेला मराठी इंडस्ट्रीतलं एक लोकप्रिय कपल लग्नबेडीत अडकलं होतं. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्याबद्दल. ...

गडबड झाली ना राव! स्कूटरची टाकी 5.5 लीटरची, पंपावर भरले 6 लिटर पेट्रोल! - Marathi News | petrol pump filled 6 liter fuel in 55 liter capacity hero duet scooter how it possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडबड झाली ना राव! स्कूटरची टाकी 5.5 लीटरची, पंपावर भरले 6 लिटर पेट्रोल!

petrol pump : पेट्रोल पंपावर एकीकडे गाडीची टाकी  (Fuel Tank) पेट्रोलने भरत असताना दुसरीकडे खरेदीदाराच्या नजरा फक्त वाढत्या मीटरवर खिळल्याचे दिसून येत आहे. ...

निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र - Marathi News | Activist writes blood letter for Nishikant Patil Legislative Council candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले रक्ताने पत्र ...

प्रभाग रचनेतून राजकीय खेळी, जिल्हा परिषदेत विरोधकांना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव - Marathi News | Zilla Parishad groups split in Valva taluka in possible ward formation of Zilla Parishad, The NCP has a plan to eliminate the opposition in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रभाग रचनेतून राजकीय खेळी, जिल्हा परिषदेत विरोधकांना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव

जिल्हा परिषदेचे येलूर व कामेरी गट संपुष्टात आले आहेत. यातून विरोधकांकडील हे दोन परंपरागत मतदारसंघ ताब्यात घेण्याची खेळी असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या विरोधकांतून होत आहे. ...

Pune Crime | पुण्यात वस्तू सेवा कर निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Goods and services tax inspector caught red-handed acb in Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | पुण्यात वस्तू सेवा कर निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले... ...

New Brides Dance Video : नवरीचा डान्स बघून सासरच्या मंडळींना फुटला घाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाला बाई जरा थांब... - Marathi News | New Brides Dance Video : New brides dance video viral in social media  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरीचा डान्स बघून सासरच्या मंडळींना फुटला घाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाला बाई जरा थांब...

New Brides Dance Video : नववधूने आपल्या रिसेप्शनमध्ये असा डान्स केला की सर्वजण बघतच राहिले. साडीवरच वधूने सूर्यनमस्कार घातला.  . ...

Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग - Marathi News | Rajyasabha Election: Only 60 minutes left, who will take it back ?; Mahavikas Aghadi and BJP politics gained momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. ...