लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला! - Marathi News | Assam Assembly Election 2021: 'zero' got in Muslim-majority areas, BJP dissolves minority Cells! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

Assam Assembly Election 2021: आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.  ...

सुरेश रैनाची 'ऑक्सिजन'साठी साद; सोनू सूद म्हणाला, सिलिंडर पोहोचेल फक्त १० मिनिटांत! - Marathi News | oxygen cylinder sonu sood : Suresh raina asks for oxygen cylinder sonu sood reply i am ready | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाची 'ऑक्सिजन'साठी साद; सोनू सूद म्हणाला, सिलिंडर पोहोचेल फक्त १० मिनिटांत!

Suresh raina asks for oxygen cylinder sonu sood : बॉलिवूड स्टार आणि सामान्य लोकांचा नायक बनलेला सोनू सूदने रैनाला तातडीने तपशील पाठवण्याची मागणी केली. ...

दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन - Marathi News | The state gov has started 38 projects to generate oxygen from the air, producing 53 metric tons oxygen per day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

खळबळजनक! आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कर्मचाऱ्यांची रंगली 'नॉनव्हेज'पार्टी - Marathi News | Shocking! 'Non-Veg Party' of employees in the parking lot of Alandi Rural Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कर्मचाऱ्यांची रंगली 'नॉनव्हेज'पार्टी

हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना नाही पार्टीचा थांगपत्ता....! ...

PHOTOS : दिपक तिजोरीची लेक आहे चांगलीच हॉट, 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप - Marathi News | deepak tijori daughter samara tijori instagram photos and facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : दिपक तिजोरीची लेक आहे चांगलीच हॉट, 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप

अभिनेता दिपक तिजोरी बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. इतकेच काय पण बॉलिवूडच्या कुठल्याही इव्हेंटमध्येही तो दिसत नाही. पण दिपक तिजोरीची मुलगी समारा मात्र सतत चर्चेत असते. ...

Maratha Reservation: पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका; अशोक चव्हाणांचा सज्जड दम - Marathi News | Maratha Reservation: Don't play shameless political game like Bengal in Maharashtra Ashok Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका; अशोक चव्हाणांचा सज्जड दम

सरकारला अडचणीत आणण्याच्या राजकीय स्वार्थासाठी कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे हे उद्योग योग्य नसल्याचे सांगून मराठा समाजाने भूलथापा व अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. ...

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल - Marathi News | when Shahrukh khan Kajol took several times to shoot the bed scene in DDLJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल

२५ वर्षापूर्वीरसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... शाहरुख आणि काजोलची जोडी रातोरात हिट झाली... ...

९० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला चिमुरडा; ७ तासांनंतरही पोहोचली नाही NDRF टीम; अन् मग..... - Marathi News | A four year old boy looking at the newly dug borewell dug fresh disturbed the balance and fell inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला चिमुरडा; ७ तासांनंतरही पोहोचली नाही NDRF टीम; अन् मग.....

A four year old boy at the newly dug borewell : दोरीच्या सहाय्याने पाण्याची बाटली पाठविली गेली, त्यानंतर मुलाने पाणी प्याले. ...

Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...” - Marathi News | Maratha Reservation: MLC Shashikant Shinde Reaction on throwing stones at the NCP office Satara | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...”

छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आहेत. ...