लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Railway Station : स्थानकांसाठी रेल्वेची ब्ल्यू प्रिंट तयार; मिनी मॉलसह लोकांना मिळतील 'या' सुविधा!  - Marathi News | In next couple of years, you could be enjoying a family dinner at a swanky railway station | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्थानकांसाठी रेल्वेची ब्ल्यू प्रिंट तयार; मिनी मॉलसह लोकांना मिळतील 'या' सुविधा! 

Railway Station: रेल्वे 17,500 कोटींचे पॅकेज तयार करत आहे. ही स्थानके रूफटॉप प्लाझाने सुसज्ज असतील, ...

संजय राऊतांना राष्ट्रवादी वगळता इतर कुठलाही पक्ष घेणार नाही; केसरकरांचा टोला - Marathi News | Sanjay Raut will not be accepted by any other party except NCP says Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना राष्ट्रवादी वगळता इतर कुठलाही पक्ष घेणार नाही; केसरकरांचा टोला

पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे मिळत नाही. अशाप्रकारे गरिब जनतेला गृहित धरता येणार नाही असंही दीपक केसरकर म्हणाले. ...

"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला - Marathi News | neelam gorhe criticism JP nadda about related statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही ...

मृत्यूनंतरही यातना; रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह गाडीवर बांधून नेला - Marathi News | torture even after death; ambulance was not available, son tied his mother's body to the bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतरही यातना; रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह गाडीवर बांधून नेला

शासकीय रुग्णवाहिका मिळाली नाही, खासगी वाहन चालकाने 5 हजार रुपये मागितले. ...

Aditya Thackeray: 'ते निर्लज्ज 'गद्दार'च; जे घरातल्यांचे झाले नाहीत ते महाराष्ट्राचे काय होणार?' - Marathi News | Aditya Thackeray: 'What will happen to Maharashtra for those who did not belong to the family?' Aditya Thackeray again said 'Traitor' to Ekanth Shinde and rebel MLA | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'ते निर्लज्ज 'गद्दार'च; जे घरातल्यांचे झाले नाहीत ते महाराष्ट्राचे काय होणार?'

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. गद्दार, निर्लज्ज, विश्वासघातकी असे शब्द वापरत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली. ...

Shreya Bugde : मी तुला अनफॉलो करेन..., श्रेया बुगडेच्या फोटोंवर स्वप्निल जोशीची कमेंट, काय आहे कारण - Marathi News | Shreya Bugde share goa photo Swapnil Joshi said I will unfollow you..., | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shreya Bugde : मी तुला अनफॉलो करेन..., श्रेया बुगडेच्या फोटोंवर स्वप्निल जोशीची कमेंट, काय आहे कारण

Shreya Bugde, Swapnil Joshi : स्वप्निल जोशीला आवडली नाही श्रेया बुगडेची ही गोष्ट, काय आहे भानगड? ...

उडत्या विमानातून जमिनीवर पडला पायलट, 4 हजार फूट उंचीवर होतं विमान - Marathi News | Pilot dies after falling or jumping from small plane suffering landing gear issues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उडत्या विमानातून जमिनीवर पडला पायलट, 4 हजार फूट उंचीवर होतं विमान

23 वर्षीय पायलट चार्ल्स ह्यू क्रुक्सची डेड बॉडी बऱ्याच शोधानंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये सापडली. तो एक छोटं प्लेन उडवत होता. ज्यात 10 लोक बसू शकतात. ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over ed arrest shiv sena sanjay raut in patra chawl case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले...

Sanjay Raut Arrested: शरद पवारांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. ...

Alia Bhatt Pregnancy: आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारताच भडकली करीना कपूर, म्हणाली... - Marathi News | Alia Bhatt Pregnancy: Kareena Kapoor got angry when asked about Alia Bhatt's pregnancy, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnancy: आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारताच भडकली करीना कपूर, म्हणाली...

Kareena Kapoor Khan:अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत आहे. तिचा आगामी 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. ...