प्रबोधन या नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले ...
मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी कर्नाटकातील एक मराठी उद्योजक पुढे आले आहेत. ...
कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले; पटोलेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक ...
पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असतानाच उडी मारणाऱ्या महिलेला वाचविले तर तिच्यासोबत उडी मारणाऱ्या युवकाचा मात्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...
अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. ...
मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक ही पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे समजते. ...
पक्षाध्यक्ष पदाबाबत विचार करीन -राहुल गांधी ...
संतप्त जमावाकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस; एक जणाची प्रकृती गंभीर ...
पक्षातील नाराज २३ नेत्यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांना हा टोला लगावला. ...
पतीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा ...