लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जावीत! नाना पटोलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला - Marathi News | Letters of MLAs should be answered congress leader nana patole to cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जावीत! नाना पटोलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला

कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले; पटोलेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक ...

मृतदेह शोधत असताना प्रेमीयुगुलांची नदीत उडी; तरुणीला वाचवण्यात यश, तरुणाचा मृत्यू - Marathi News | in dhule couple jumped into the river while searching for the dead body | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मृतदेह शोधत असताना प्रेमीयुगुलांची नदीत उडी; तरुणीला वाचवण्यात यश, तरुणाचा मृत्यू

पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असतानाच उडी मारणाऱ्या महिलेला वाचविले तर तिच्यासोबत उडी मारणाऱ्या युवकाचा मात्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

एक पेपर औरंगाबादला, दुसरा अहमदनगरला; भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच - Marathi News | confusion in the planning of recruitment exams of health department still continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक पेपर औरंगाबादला, दुसरा अहमदनगरला; भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच

अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.  ...

पीएमओ करणार महत्त्वपूर्ण पदांवर तातडीने भरती - Marathi News | PMO will recruit for important posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएमओ करणार महत्त्वपूर्ण पदांवर तातडीने भरती

मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक ही पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे समजते. ...

सोनिया गांधीच राहणार वर्षभर काँग्रेस अध्यक्ष - Marathi News | I am full time hands on Congress president says Sonia at CWC meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधीच राहणार वर्षभर काँग्रेस अध्यक्ष

पक्षाध्यक्ष पदाबाबत विचार करीन -राहुल गांधी ...

बांगलादेशात इस्काॅन मंदिरावरील हल्ल्यात 3 ठार; 30 जण जखमी - Marathi News | ISKCON temple attacked and devotee killed in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात इस्काॅन मंदिरावरील हल्ल्यात 3 ठार; 30 जण जखमी

संतप्त जमावाकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस; एक जणाची प्रकृती गंभीर ...

काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या हक्कांसाठी लढावे; राहुल गांधी यांचा नाराज नेत्यांना टोला - Marathi News | Congress leaders should fight for the rights of the people says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या हक्कांसाठी लढावे; राहुल गांधी यांचा नाराज नेत्यांना टोला

पक्षातील नाराज २३ नेत्यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांना हा टोला लगावला. ...

‘कोब्रा’द्वारे पत्नीचा खून; पोलिसांनी शून्यातून उभा केला खटला, न्यायालयाकडूनही कौतुक - Marathi News | Unmasking the killer behind the cobra How Kerala cops cracked the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘कोब्रा’द्वारे पत्नीचा खून; पोलिसांनी शून्यातून उभा केला खटला, न्यायालयाकडूनही कौतुक

पतीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा ...

Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी - Marathi News | Sunil Chhetri : India wins saif Champions Trophy for 8th time in football, sunil chetri Chhetri equals leonel Messi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जय हो ! भारताने 8 व्यांदा जिंकली सैफ चॅम्पियन ट्रॉफी, छेत्रीनं केली लियोनेल मेस्सीची बरोबरी

Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. ...