"आज कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही बाब सकारात्मक असून, त्याने थांबलेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लसीसंदर्भात काही अफवा पसरविण्यात आल्याने लसीकरणाची गती कमी झाल्याचे दिसून येते. परंतु समाजातील मान्यवरांनी सांगितल्यास सामान्य नागरिक ऐकतात." ...
सुबोध जयस्वाल उपमहानिरीक्षक असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या तपासाबाबत जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढत संबंधित तपास सीबीआयकडे वर्ग केला ...
स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स् ...
शुक्रवारी सकाळी पोलीस मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, श्रीकेश यांचा श्वास सुरू आहे. पोलिसांनी डॉक्टरांना पाचारण केले. डाॅक्टरांनी तपासल्यानंतर ते जिवंत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर आता जिल्हा रुग्णालयात ...
सध्या आयात स्कॉच व्हिस्कीवर ३०० टक्के अबकारी कर आकारला जातो, यापुढे तो १५० टक्के आकारला जाईल. शुल्क कपातीमुळे या मद्याची मागणी वाढून २५० कोटी रुपयांची मिळकत राज्याला प्राप्त होईल. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही. ...
आमच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी ठरविलेले कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली. ...
जॉर्ज डब्ल्यू बुश २००२ व २००७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनाही अशाच प्रकारे आपले अधिकार तत्कालीन उपाध्यक्षांकडे सोपवावे लागले होते. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून राष्ट्राध्यक्षांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावी लागते. त्या काळात गरज भ ...
Taj Mahal : ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक. प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देण्याची प्रथा आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील शिकक आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला भेट म्हणून हुबेहूब ताजमहालाप्रमाणे बांधलेले घर दिले आहे. ...