लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध - Marathi News | Opposition to our Guruji Abhiyan; Protest by teachers wearing black ribbons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध

आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे ...

Video - मोठी दुर्घटना! 50 फूट उंचीवरून खाली कोसळला आकाश पाळणा; 10 जण गंभीर जखमी  - Marathi News | Mohali Swing breaks mid-air at fair, crashes down; several injured Terrifying video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोठी दुर्घटना! 50 फूट उंचीवरून खाली कोसळला आकाश पाळणा; 10 जण गंभीर जखमी 

जवळपास 50 फूट उंचीवरून हा आकाश पाळणा जमिनीवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दहा जण गंभीर जखमी झाले असून य़ामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ...

सांगली जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस अळी, अंबकच्या तरुणीस दंश - Marathi News | Highly toxic sting worm found in Sangli district, A young woman from Ambak in Kadegaon taluka was bitten | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस अळी, अंबकच्या तरुणीस दंश

शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण ...

IND vs PAK: "कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते", हरभजन सिंगने व्यक्त केला संताप - Marathi News | Harbhajan Singh has responded to those who criticized Arshdeep Singh after losing the IND vs PAK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते" - हरभजन सिंग

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ...

पती पत्नींसमोर 'असं' काही बोलला, ते ऐकून २ बायकांनी एकत्रच स्वत:चं आयुष्य संपवलं - Marathi News | In UP muzaffarnagar husband was about to eat poison before that two wives gave their lives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती पत्नींसमोर 'असं' काही बोलला, ते ऐकून २ बायकांनी एकत्रच स्वत:चं आयुष्य संपवलं

माझ्या एका पत्नीचं नाव अफसाना आणि दुसरीचं हिना होतं. अफसानासोबत १५ वर्षापूर्वी आणि हिनासोबत ४ वर्षापूर्वी निकाह झाला होता असं पतीने सांगितले. ...

४,५०० किमी लांबीच्या एक्स्प्रेस वेचे उभारणार जाळे, ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस वे ग्रीड’ प्रकल्प राबविण्यात येणार - Marathi News | A network of 4,500 km long expressways will be built, the 'Maharashtra Expressway Grid' project will be implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४,५०० किमी लांबीच्या एक्स्प्रेस वेचे उभारणार जाळे, ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस वे ग्रीड’ प्रकल्प राबविण्यात येणार

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही पुणे- औरंगाबाद, सुरत- चेन्नई, दिल्ली- मुंबई आदी राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असून, हे मार्ग राज्यातून जात असल्याने काही जिल्हे जोडले जाणार आहेत. ...

माहेरहून १० लाख आणण्यासाठी सांगलीत विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of married woman in Sangli for 10 lakhs, case registered | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माहेरहून १० लाख आणण्यासाठी सांगलीत विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

पती, सासू व सासरा यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद ...

३५ जिल्ह्यांत कुष्ठरुग्ण शोधमोहीम; मानसिक आरोग्याबाबतही माहिती नोंदविली जाणार - Marathi News | Leprosy search campaign in 35 districts; Information about mental health will also be recorded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ जिल्ह्यांत कुष्ठरुग्ण शोधमोहीम; मानसिक आरोग्याबाबतही माहिती नोंदविली जाणार

संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. शोध पथकाद्वारे विविध लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. ...

मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता - Marathi News | More than average rainfall is likely in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता

यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. ...