काँग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत साेरेन यांच्यासह १३ नेत्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. ...
भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ...
महाराष्ट्रात १ जानेवारी २०२२ रोजी सर्व प्रकारची ४ कोटी ९ लाख वाहने होती त्यापैकी एकट्या मुंबईत ४२ लाख वाहने होती. हे प्रमाण राज्यातील एकूण वाहनांच्या १०.३ टक्के आहे. ...
शुक्रवारी रात्री ९.४५च्या सुमारास माटुंगा स्थानकालगत गदग आणि पुद्दुचेरी एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...
गावातील काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व वादग्रस्त स्टेटस ठेवले. हा प्रकार दुसऱ्या गटातील तरुणांच्या लक्षात आल्याने वादाला तोंड फुटले... ...