अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गुन्हेगारांवर जरब असणं गरजेचे आहे मात्र त्यासाठी मनगट मजबूत असण्याची गरज आहे. परंतु या सरकारमध्ये ती ताकद आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला. ...
Benefits Of Amla Water: प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचं पाणी प्यायलात तर अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. ...
विस्तृत पठारावरील गर्द हिरवळ, फुललेले रानफुलांचे ताटवे, कोसळणारे छोटेमोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य आहे. ...
तुम्ही गाडीच्या टायरला कधी नीट पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, या टायरवरती काळ्या रंगाचे छोटे काटे असतात. परंतु हे का असतात? त्याचं कार्य काय? असा कधी विचार केलाय? ...