PICS: मिका सिंगच्या होणाऱ्या बायकोने शेअर केले ग्लॅमरस फोटो, आकांक्षाचं नवं फोटोशूट आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:41 PM2022-08-24T18:41:56+5:302022-08-24T18:56:19+5:30

आकांक्षा पुरी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच आकांक्षाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आकांक्षाने हिंदीसह, तामिळ, मल्याळम, कन्नड सिनेइंडस्ट्रीत काम केलं आहे. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच 'स्वयंवर: मीका दी वोटी' मध्ये मिकाने अभिनेत्री आकांक्षा पुरीची भावी पत्नी म्हणून निवड केली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

मिका आणि आकांक्षा यांची फार जुनी ओळख असून गेल्या १३-१४ वर्षांपासून ते एकमेकांचे मित्र असल्याचं म्हटलं जातं.