अठरा वर्षांवरील कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोहिमेला १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर या लसीकरणाविषयी लाभार्थींमध्ये फारशी उत्सुकता नसल्याचे वैद्यकीय वर्तुळातील निरीक्षण आहे. ...
त्यातच त्यांनी वीर खेळाचेही थरारक प्रात्यक्षिक केल्याने जल्लोषात भर पडली. लहानपणीपासूनच त्यांना सासनकाठी नाचवण्याची आवड होती. पण पोलीस खात्यात नोकरीत आल्यापासून मर्यादा होत्या. पण डोंगरावरील जल्लोष त्यांना रोखू शकला नाही ...
Sadhvi Ritambhara News: रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली प ...
सागा फिल्म्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. ...
मुंबई दौऱ्यावर असलेल्या नक्वी यांनी रविवारी माध्यमांशी बातचित केली. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी धार्मिक हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. ...
प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं असं म्हटलं आहे. ...