कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
CCI Recruitment 2022 : इच्छुक आणि पात्र उमेदवार सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in ला भेट देऊ शकतात आणि अर्जाशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात. ...
प्राध्यापक रतनलाल यांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. ...
पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी यांच्यासह पंटर'वर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधीच शिवसेना मनसेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ...
Cannes 2022 : हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता. ...
Call Recording is Crime in India: 'ती'चा कॉल किंवा त्याचा कॉल, ते काय करतात हे पाहण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग केले जाते. अनेकांना तर सगळेच कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. सावध रहा... ते बेकायदेशीर आहे. ...
पै-पाहुण्यांच्या नावांनी पत्रिका भरगच्च झाली. या निमंत्रणपत्रिकेची चर्चा या परिसरात आहे. ...
शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...
नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ...
व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनेची शहानिशा केली तेव्हा अशी घटना घडलीच नसल्याचे तपासात समोर आले. ...