लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीर्घकाळ लिव्ह इनमध्ये राहिल्यास नातं विवाहासारखंच, मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेत मिळेल वाटा, सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Long stay in a live-in relationship is like marriage, children get share in ancestral property, big decision of Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीर्घकाळ लिव्ह इनमध्ये राहिल्यास नातं विवाहासारखंच, मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेत मिळेल वाटा

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जर कुणी पुरुष आणि महिला दीर्घकाळापासून एकत्र राहत असतील तर त्यांच्यातील नातं ते विवाहाप्रमाणेच मानलं जाईल. ...

पुणे महापालिकेत नोकरीची संधी! लवकरच होणार ५०० जागांसाठी भरती - Marathi News | Job opportunity in Pune Municipal Corporation Recruitment for 500 posts will be done soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नोकरीची संधी! लवकरच होणार ५०० जागांसाठी भरती

ही पदभरती आयबीपीएस या संस्थेकडून करून घेतली जाणार... ...

मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज - Marathi News | crowd for admission in Municipal CBSE school; On the first day, 390 parents applied for admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. ...

Gajanan Kale : "ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale slams Shivsena And Aaditya Thackeray Over Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

MNS Gajanan Kale And Aaditya Thackeray : मनसेने अयोध्या दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. "रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. ...

ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय? - Marathi News | Drug test positive, Actor Siddhanth Shakti Kapoor released on bail after arrest over consumption of drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय?

Siddhanth Kapoor Drug Case: रेव्ह पार्टीमध्ये १४ तरुणी आणि २१ पुरुष होते. सर्व लोकांनी आपण ड्रग्ज घेतले नसल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितले होते. ...

PMC Election | महापालिका निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षण होणार अंतिम - Marathi News | PMC Election Ward wise reservation for municipal elections is final | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | महापालिका निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षण होणार अंतिम

महापालिकेच्या निवडणूक विभागाची माहिती... ...

लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Sanjay Raut: Tail in Ladakh ... When is the bulldozer on Chinese infiltration? Shiv Sena questions Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

रांची, कानपूर, प्रयागराज आदी ठिकाणी हिंसाचार घडला. रांची येथे दोघांचे बळी गेले. ...

सासुने लावून दिली नणंद आणि वहिनीमध्ये डान्सची स्पर्धा, सुरवातीला वाटलं वहिनी हरेल पण... - Marathi News | sister in law and daughter in law competes each other in dance see who wins video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सासुने लावून दिली नणंद आणि वहिनीमध्ये डान्सची स्पर्धा, सुरवातीला वाटलं वहिनी हरेल पण...

सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ... ...

“शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय”; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले - Marathi News | mumbai high court slams state govt and police over action taken against offensive tweet on ncp chief sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय”; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

एका विद्यार्थ्यांला अशा प्रकारे तुरुंगात डांबणे हे पवारांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही, असे हायकोर्टाने नमूद केले आहे. ...