लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम - Marathi News | Dirty politics started in the maharashtra state; said that special state goverment advocate Ujawal Nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम

राज्यात सुरु असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींवर आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील भाष्य केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis : बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान - Marathi News | Maharashtra Political Crisis aditya thackeray speaks on rebel mla shiv sena sanjay raut ed notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान

सर्वोच्च न्यायालयानंही १६ आमदारांना तुर्तास दिलासा दिला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. ...

मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी वापरा या 10 टिप्स, होणार नाही पोटासंबंधी कोणतीही समस्या - Marathi News | Metabolism boosting foods tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी वापरा या 10 टिप्स, होणार नाही पोटासंबंधी कोणतीही समस्या

Metabolism : स्लो मेटाबॉलिज्ममुळे भूक लागत नाही, अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटात बद्धकोष्टतेची समस्या कायम राहते. तसेच खराब मेटाबॉलिज्मचे संकेत तुमच्या त्वचेवर आणि चेहऱ्यावरही दिसून येतात. ...

धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Farmer suicide again in Dharur taluka; The second incident of the week at the mouth of the sow | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना

घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून संपवले जीवन ...

शिवसेना संपवण्याचं शरद पवारांचं कटकारस्थान?; बंडखोर आमदारांनी घटनाक्रम सांगितला - Marathi News | Eknath Shinde Revolt: Sharad Pawar conspiracy to end Shiv Sena ?; Rebel MLAs narrated about Sanjay Raut Statement | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना संपवण्याचं शरद पवारांचं कटकारस्थान?; बंडखोर आमदारांनी घटनाक्रम सांगितला

TDS, KYC, दुचाकीच्या किमती, १ जुलैपासून होणार मोठे बदल, त्वरित लक्ष द्या, अन्यथा होईल मोठे नुकसान - Marathi News | TDS, KYC, two-wheeler prices, big changes from July 1, pay attention immediately, otherwise there will be big losses | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TDS, KYC, दुचाकीच्या किमती, १ जुलैपासून होणार मोठे बदल, लक्ष द्या,अन्यथा होईल मोठे नुकसान

Rules Will Change From July 1: १ जुलैपासून आर्थिक देवाण-घेवाणीशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यामधील काही नियमांचा तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात १ जुलैपासून होणाऱ्या या बदलांविषयी. ...

Narayan Rane : "गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?"  - Marathi News | Narayan Rane Slams Shivsena Sanjay Raut Over Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?" 

Narayan Rane Slams Shivsena Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. "शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा" असं म्हणत हल्लाबोल केला आहे ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar tested Covid 19 Positive informed via Twitter amid Eknath Shinde Uddhav Thackeray Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उपमुख्यमंत्रीच कोविड पॉझिटिव्ह ...

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कोरोनाची बाधा; राज्यावर संकट गडद - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar also corona Positive; corona crisis on the Maharashtra is become dark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कोरोनाची बाधा; राज्यावर संकट गडद

राज्यपाल कोरोना बाधित असल्याची बातमी धडकते न धडकते तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोरोना बाधित असल्याची बातमी धडकली होती. ...