लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवसेनेतील बंडाळीपासून चंदगड-गडहिंग्लजकर दूरच ! - Marathi News | The Shiv Sena mutiny had no repercussions in Gadhinglaj Chandgad in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेतील बंडाळीपासून चंदगड-गडहिंग्लजकर दूरच !

राज्यातील बहुतेक घडामोडींचे पडसाद येथे हमखास उमटतात. परंतु, शिवसेनेतील बंडाळीपासून गडहिंग्लज विभागातील पदाधिकारीच चार हात दूर असल्यामुळे गडहिंग्लज-चंदगडमध्ये कोणतेही पडसाद उमटलेले नाहीत. ...

धारासूर ते मीर उस्मान... 60 वर्षांच्या लढ्यानंतर उस्मानाबादचे पुन्हा बारसे, जाणून घ्या इतिहास - Marathi News | After 60 years of fighting, Dharashiv's rename again, know the history of osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धारासूर ते मीर उस्मान... 60 वर्षांच्या लढ्यानंतर उस्मानाबादचे पुन्हा बारसे, जाणून घ्या इतिहास

उस्मानाबाद शहराचे नाव जुन्या दस्तावेजात धाराशिव असे आढळून येते. निजाम काळात हे नाव बदलून उस्मानाबाद करण्यात आले ...

'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी! - Marathi News | Marathi Comedian will be seen in 'Jholzhal' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी!

Jholzhal Movie: मनोरंजनाची आणि विनोदाची मेजवानी 'झोलझाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

आता GST चा फटका : प्री पॅक्ट मीट, मासे, दही, पनीर महागणार; स्वस्त हॉटेल्सही खिसा कापणार - Marathi News | nirmala sitharaman gst council meeting know here what will be expensive and and where is relief meat food hotel business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता GST चा फटका : प्री पॅक्ट मीट, मासे, दही, पनीर महागणार; स्वस्त हॉटेल्सही खिसा कापणार

GST Council Meeting बुधवारी चंदीगडमध्ये पार पडली. या ४७ व्या बैठकीत सर्वसामान्यांच्या गरजांशी संबंधित अनेक वस्तूंवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बजेट हॉटेल्स जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आली. ...

ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, राष्ट्रपती निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत फायदाच फायदा, असं आहे समिकरण  - Marathi News | Maharashtra Political Crisis : The fall of Thackeray's government is on the path of BJP, from the presidential election to the Lok Sabha, there is only benefit, that is the equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, होणार फायदाच फायदा, अशी आहेत नवी समिकरणं 

सत्ता बदलामुळे राज्यातील समिकरणे मोठ्या प्रमामात बदलणार असून, महाविकास आघाडी सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. ...

पाकिस्तानात 18 वर्षाची तरूणी पडली 61 वर्षाच्या पुरूषाच्या प्रेमात, दोघांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pakistan : 18 year old girl fell in love with 61 year old man their love story is amazing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानात 18 वर्षाची तरूणी पडली 61 वर्षाच्या पुरूषाच्या प्रेमात, दोघांचा व्हिडीओ व्हायरल

Pakistan :  व्हायरल व्हिडीओत बघू शकता की, दोघेही एका मुलाखती दरम्यान त्यांच्या प्रेमाबाबत सांगत आहेत. तरूणीचं नाव आसिया आहे आणि व्यक्तीचं नाव शमशाद आहे. ...

17 हजारांची सूट! 18 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi चा दमदार स्मार्टफोन झाला स्वस्त  - Marathi News | Buy Xiaomi 12 pro with huge discount offer on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :17 हजारांची सूट! 18 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi चा दमदार स्मार्टफोन झाला स्वस्त 

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनवर डिस्काउंटसह विकत घेता येत आहे. फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग, 12GB RAM आणि 50MP ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ...

अमर रहे! जवान अविनाश कागिनकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of Jawan Avinash Appasaheb Kaginkar in a state funeral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमर रहे! जवान अविनाश कागिनकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला मृत्यू ...

सर्दी, ॲलर्जी यामुळे डोळे चुरचुरतात, लाल होतात? पावसाळ्यात काय काळजी घ्याल, डॉक्टर सांगतात.. - Marathi News | Eye Irritation Solution : Causes of sore eyes, treatments, and home remedies by eye experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी, ॲलर्जी यामुळे डोळे चुरचुरतात, लाल होतात? पावसाळ्यात काय काळजी घ्याल, डॉक्टर सांगतात..

Eye Irritation Solution : ॲलर्जी, सर्दी, डोळे येणे हा त्रास पावसाळ्यात जास्त होतात. त्यामुळे नाजूक डोळ्यांची जास्त काळजी घ्यायला हवी. ...