लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | I called Aditya Thackeray and left; Rebel MLA Yogesh Kadam made it clear | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं

अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले. ...

..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | Traffic resumes from Parashuram Ghat on Mumbai-Goa National Highway, The transporters, who had been stranded for four days, breathed a sigh of relief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. ...

दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा - Marathi News | Good News: Inflation expected to cool down from October, 2022, says RBi Governor Shaktikanta Das | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा

Shaktikanta Das on Inflation संपूर्ण जगात महागाई दरात वाढ होत आहे. त्याच वेळी, जागतिक व्यापारात घट झाली आहे. यामुळे ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, अशा गोष्टींवर महागाईचा प्रभाव दिसू शकतो. ...

कोल्हापूर: वारणानगरमध्ये उभारले जागतिक दर्जाचे तारांगण, लवकरच सर्वांसाठी खुलं होणार - Marathi News | World class planetarium in Varna Nagar Kolhapur district, World class center after Mumbai, Bangalore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वारणानगरमध्ये उभारले जागतिक दर्जाचे तारांगण, लवकरच सर्वांसाठी खुलं होणार

जर्मनच्या कार्ल झाईज कंपनीच्या या प्रकल्पासाठी वारणा संस्था समूहाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबई, बंगळुरूनंतरचे जागतिक दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. ...

इतर कामे बाजूला ठेवून जायकवाडीत पंप हाऊसला परवानगी द्या; मुख्य न्यायमुर्तींचे निर्देश - Marathi News | Allow the pump house to set aside other works; Directions of the Chief Justice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतर कामे बाजूला ठेवून जायकवाडीत पंप हाऊसला परवानगी द्या; मुख्य न्यायमुर्तींचे निर्देश

पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत समस्येला शहरवासीय २० वर्षांपासून तोंड देताहेत ...

IND vs ENG 2nd T20I Live Updates : कहानी मे ट्विस्ट!, रोहित शर्मासोबत ओपनिंगला विराट कोहली नव्हे, तर आला दुसराच खेळाडू  - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : Rishabh Pant is opening today (for the first time in T20Is) with Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कहानी मे ट्विस्ट!, रोहित शर्मासोबत ओपनिंगला विराट कोहली नव्हे, तर आला दुसराच खेळाडू 

India vs England 2nd T20I Live Updates : विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रवींद्र जडेजा हे प्रमुख खेळाडू संघात परतल्याने भारतीय संघाची बाजू भक्कम झाली आहे. ...

मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान - Marathi News | Extreme levels of flood danger were announced in many parts of the country | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान

पहिल्याच पावसाने सर्वत्र हाहाकार ...

फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ - Marathi News | Finding the plaintiff gave the stolen goods; Police avoid seizure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ

आठ महिन्यानंतर उचलले पाऊल ...

शेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात  - Marathi News | Repair wires hanging in the agri field; Angry farmer enters 33 KV power station at Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात 

प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ...