लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PHOTOS : काय केस, काय चेहरा, काय लुक.... ओक्के आहे सगळं! प्राजक्ता माळीचा ‘वसंतसेना’ लुक पाहून चाहते घायाळ!! - Marathi News | marathi actress Prajakta Mali share her new look in black saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय केस, काय चेहरा, काय लुक....ओक्के आहे सगळं...! प्राजक्ताचा लुक पाहून चाहते घायाळ!!

Prajakta Mali : होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला, चाहते अक्षरश: तिच्या या फोटोंवर फिदा झालेत... ...

मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान - Marathi News | beed murli nawale honor to mahapuja ashadhi ekadashi with cm eknath shinde pandharpur | Latest beed News at Lokmat.com

बीड :मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

रूई येथील रहिवासी असलेले हे दांपत्य १९८७ पासून पांडुरंगाची वारी करतात तसेच २०१२ पासून पायी वारी करत आले आहे. ...

बाजार समित्यांमध्ये पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क?, कायद्यात सुधारणा करणार असल्याची माहिती - Marathi News | Farmers right to vote again in market committees maharashtra government planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाजार समित्यांमध्ये पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क?, कायद्यात सुधारणा करणार असल्याची माहिती

ज्याच्या नावे सातबारा तो मतदानास पात्र ...

नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच - Marathi News | Listen to the Supreme Court or the state government Election Commission will might confused election obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच

निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. ...

Nava Gadi Nava Rajya : अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागचं गुपित आलं समोर, घेऊन येतेय नवी मालिका - Marathi News | marathi actress Anita Date in upcoming Zee Marathi serial Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागचं गुपित आलं समोर, घेऊन येतेय नवी मालिका

Nava Gadi Nava Rajya Promo : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते नव्या अतरंगी भूमिकेत, पाहा, झी मराठीवरच्या नव्या मालिकेचा प्रोमो  ...

वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील - Marathi News | CBI seizes Rs 40 crore paintings from houses of Wadhawan brothers huge bank fraud dhfl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील

देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत. ...

तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Death of a 10 years student of Zai Ashram School in Talasari dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

शनिवारी सकाळची न्याहारी केल्यानंतर तिची प्रकृती खालावल्यामुळे शाळा प्रशासनाकडून रुग्णालयात हलविताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. ...

भाडेकरूला जागा सोडण्याच्या आदेशाला स्थगिती दिल्यास मालकास नुकसानभरपाईचा अधिकार - Marathi News | Landlord Entitled To Mesne Profits From Tenant When Execution Of Decree Of Eviction Is Stayed Supreme Court know everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाडेकरूला जागा सोडण्याच्या आदेशाला स्थगिती दिल्यास मालकास नुकसानभरपाईचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट. ...

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला घरी - Marathi News | kalwa thane parsik hill boy drown into Well went with his friends | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला घरी

कारगिल डोंगरावरील विहिरीत बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू ...