लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

... अन् त्या बनल्यात एक दिवसाच्या पोलीस निरिक्षक, महिलांना सांभाळले ठाणे - Marathi News | ... and became a police inspector for a day, women day in khamgaon buldhana police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :... अन् त्या बनल्यात एक दिवसाच्या पोलीस निरिक्षक, महिलांना सांभाळले ठाणे

खामगाव पोलीसदलाकडून मातृशक्तीचा विशेष सन्मान  ...

वूमन पॉवर! रिंकूच्या आजीला पाहिलंत का? आर्चीने शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो - Marathi News | marathi actress rinku rajguru share family photo on International Women's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वूमन पॉवर! रिंकूच्या आजीला पाहिलंत का? आर्चीने शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो

Rinku rajguru: या फोटोमध्ये ती, तिची आई आणि आजी दिसून येत आहे.  रिंकूने हा फोटो शेअर करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Pune | भररस्त्यावर स्टंटची रिल्स बनविताना तरुणांनी उडविले, महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | The young man blew up the woman while making stunt reels on the platform | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भररस्त्यावर स्टंटची रिल्स बनविताना तरुणांनी उडविले, महिलेचा जागीच मृत्यू; दोघांविरोधात गुन्हा दाखल

हा अपघात महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला ...

गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक - Marathi News | Three arrested for arguing with patrolling policemen in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक

संशयितांशी झालेल्या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी जखमी ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या अडचणीत आणखी भर! IMF'ने अजुनही कर्ज दिले नाही, दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल - Marathi News | Pakistan Economic Crisis dying pakistan economy financial crisis pak at worst situation as per imf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या अडचणीत भर! IMF'ने अजुनही कर्ज दिले नाही, दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल

Pakistan Economic Crisis: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. तेल, पीठ, मीठ या सारख्या वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ...

Uddhav Thackeray: “२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?”; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान - Marathi News | uddhav thackeray answer on will you be the pm candidate for lok sabha in 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?”; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हा पंतप्रधानपदासाठी एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ...

Kailash Waghmare : तेव्हा काय करायचं? ‘तान्हाजी’ फेम कैलाश वाघमारेनं सांगितला सिनेसृष्टीतला कटू अनुभव - Marathi News | Tanhaji fame marathi actor Kailash Waghmare Share his film industry Experienc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेव्हा काय करायचं? ‘तान्हाजी’ फेम कैलाश वाघमारेनं सांगितला सिनेसृष्टीतला कटू अनुभव

Kailash Waghmare : अभिनयाच्या दुनियेत कैलाशनं स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलंय. अर्थात कैलाशसाठी हा प्रवास सहजसोपा नव्हता. सुरूवातीच्या काळात त्याला अनेक कटू अनुभव आलेत. ...

जिंकू किंवा मरु; उपोषण आजपासून सुरु!, महिलादिनीच वैभववाडीत टपरीधारक महिलांचा आक्रोश - Marathi News | Fasting of tapri-wearing women in Vaibhavwadi on Women Day against Tapri Hatav campaign | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिंकू किंवा मरु; उपोषण आजपासून सुरु!, महिलादिनीच वैभववाडीत टपरीधारक महिलांचा आक्रोश

जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव सुरु असतानाच वैभववाडीत महिलांचा आक्रोश ...

रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई - Marathi News | tu jhuthi mai makkar huge collection on day 1 Ranbir kapoor shraddha kapoor hit fresh pair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

'तू झुठी मै मक्कार' हा सिनेमा आजच रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...