"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता
‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. ...
सरकारने बंदी घातल्यानंतर ती तुर्कीची कंपनी असल्याचे समजले. नवीन कंपनी आली तरी करार कोण करते? ती आणण्याची परवानगी कोण देते?, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असेच मराठी लोकांच्या मनात आहे. दोन्ही बंधू सकारात्मक आहेत. लवकरच दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचे ठरवतील. ...
चुनाभट्टी पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ...
माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना; अजूनही काही माजी नगरसेवक, शाखाप्रमुख कुंपणावर, निवडणूक जाहीर होताच तेही शिंदेसेनेत प्रवेश ...
सामन्याच्या ठिकाणात झालेला बदल हा RCB ला अनुकूल असलेल्या वातावरणातच रंगणार आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. ...
जवान संदीप पांडुरंग गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत हाेते. ...
सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. ...
फडणवीस म्हणाले, धुळ्याची घटना गंभीर असून सत्यता बाहेर आलीच पाहिजे. विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे योग्य नाही आणि ते कदापि सहनही केले जाणार नाही. ...
याचिकाकर्त्यांनी हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातील असल्याचे सांगत अंतरिम स्थगितीची मागणी केली, तर केंद्र सरकारने याला विरोध केला. ...