लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात' - Marathi News | Cricketers Other Than Cheteshwar Pujara Who Received Letters of Praise from PM Narendra Modi M Dhoni Suresh Raina Yuvraj In List Know the Full Story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात'

PM मोदी खेळाचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात पुजाराशिवाय त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचं खास शब्दांत कौतुक केलं होतं त्यासंदर्भातील गोष्ट ...

जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू - Marathi News | The temptation to swim in a seepage pond while grazing animals cost lives, two friends drowned to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू

शाळेला सुटी असल्याने दोघेही जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडले होते ...

Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Maratha Morcha: 'Earlier it was belittled as a dead party, now when a big movement is being held, Sharad Pawar is the focal point despite having 300 MPs'; Supriya Sule's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं..." , सुप्रिया सुळेंची महायुतीवर टीका

Maratha Morcha : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आझाद मैदानावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी गोंधळ केला. ...

"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच! - Marathi News | We are looking positively at Manoj Jarange demands but Fadnavis explained the exact dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!

"मनोज जरांगे पाटील ज्या काही मागण्या करत आहेत. त्याकडे आम्ही सकारात्मकपणेच बघत आहोत. कुठेही नकारात्मकता नाही. पण... ...

अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार  - Marathi News | A tax notice of Rs 141 crore was issued to a grocery shopkeeper; A shocking incident came to light during the investigation at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 

सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पॅन कार्ड वापरून फसवणूक झाल्याचा आरोप आहे असं पोलिसांनी सांगितले. ...

सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले दुसरा पर्याय नाही - Marathi News | Online Gaming Bill Forces MPL to Fire 60% of Staff, Report Says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले पर्याय नाही

Online Gaming Bill : ऑनलाइन गेमिंग बिल सादर झाल्यापासून, रिअल मनी गेमशी संबंधित कंपन्यांची अवस्था वाईट आहे. आता एका कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शर्मिष्ठाच्या घरी लेकीमुळे पहिल्यांदा येणार गौराई| नवसाला पावला बाप्पा| Sharmishtha Raut | Tejas - Marathi News | Gaurai will come to Sharmishtha's house for the first time because of Lakhi | Navsala Pavla Bappa | Sharmishtha Raut | Tejas | Latest festivals Videos at Lokmat.com

सण-उत्सव :शर्मिष्ठाच्या घरी लेकीमुळे पहिल्यांदा येणार गौराई| नवसाला पावला बाप्पा| Sharmishtha Raut | Tejas

शर्मिष्ठाच्या घरी लेकीमुळे पहिल्यांदा येणार गौराई| नवसाला पावला बाप्पा| Sharmishtha Raut | Tejas ...

अतिवृष्टीमुळे नारळाच्या दरात तेजी, मुग बाजार मात्र मंदावले; वाचा शेतमाल बाजारातील घडामोडी - Marathi News | Coconut prices rise due to heavy rains, but the moong market slows down; Read developments in the agricultural market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे नारळाच्या दरात तेजी, मुग बाजार मात्र मंदावले; वाचा शेतमाल बाजारातील घडामोडी

Agriculture Market Update : बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे. ...

Pune : पालिकेने निवडणुकीसाठी मागितले १७ मुख्य निवडणूक अधिकारी - Marathi News | pune news the municipality has asked for 17 Chief Electoral Officers for the elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : पालिकेने निवडणुकीसाठी मागितले १७ मुख्य निवडणूक अधिकारी

सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यात येणार   ...