लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध - Marathi News | India's shock to Pakistan in China SCO declaration unanimously condemns Pahalgam terror attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध

चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत, सदस्य देशांनी २०२५ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा संयुक्त जाहीरनामा जारी केला. ...

नर्गिस फाखरीने गुपचूप केलं टोनी बेगसोबत लग्न, पहिल्यांदाच स्पॉट झाले एकत्र, कोण आहे तिचा पती? - Marathi News | Nargis Fakhri secretly married Tony Baig, spotted together for the first time, who is her husband? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नर्गिस फाखरीने गुपचूप केलं टोनी बेगसोबत लग्न, पहिल्यांदाच स्पॉट झाले एकत्र, कोण आहे तिचा पती?

Nargis Fakhri : रॉकस्टार अभिनेत्री नर्गिस फाखरी पहिल्यांदाच तिचा पती टोनी बेगसोबत दिसली. दोघांनीही गुपचूप लग्न केले होते. पण अलीकडेच दोघेही एनएमएसीसी कार्यक्रमात फराह खानसोबत पोज देताना दिसले. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कारण गुपचूप ...

Beed Crime: मुंबई पोलिसाचे आष्टी तालुक्यातील घर भरदिवसा फोडले; सोन्याचे दागिने लंपास! - Marathi News | Beed Crime: Mumbai Policeman's house in Ashti taluka broken into in broad daylight; Gold ornaments looted! | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: मुंबई पोलिसाचे आष्टी तालुक्यातील घर भरदिवसा फोडले; सोन्याचे दागिने लंपास!

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकियाअंभोरा पोलिस ठाण्यात सुरू आहे. ...

गौरीसमोर साकारला जरांगेंच्या प्रवासाचा देखावा; मराठा आरक्षणासाठी पैठणच्या महिलेचे साकडे - Marathi News | A unique look at the journey of a woman from Paithan, Gauri, for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरीसमोर साकारला जरांगेंच्या प्रवासाचा देखावा; मराठा आरक्षणासाठी पैठणच्या महिलेचे साकडे

कागद–कपड्यांतून उभारला मराठा आंदोलनाचा प्रवास; पैठणमध्ये स्वाती माने यांचा कलात्मक अनोखा देखावा . ...

Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | Maratha Morcha Chief Minister, your time is not up, Maharashtra will come to Mumbai, take a decision now; Manoj Jarange's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. ...

चीनला हवा दोस्त, माल खपवणार मस्त - Marathi News | China wants friends, will buy goods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला हवा दोस्त, माल खपवणार मस्त

१० वर्षांत व्यापार वाढला पण, भारतापेक्षा फायदा चीनचाच; तूट ८५ अब्ज डॉलर्सवर ...

ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय? - Marathi News | ola electric stock rocketed, rose 47 percent in 30 days it rained money; what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीला फार अधिक नुकसान झाले असताना ही तेजी दिसून येत आहे. यामुळे ओला इलेक्ट्रिकच्या स्टॉक्समध्ये आलेली ही तेजी कायम राहू शकेल का? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे.  ...

मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले...  - Marathi News | protest for maratha reservation in mumbai shiv sena shinde group arjun khotkar meet manoj jarange patil at azad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला. ...

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Supreme Court on Ethanol Petrol: Ethanol blending will continue; Supreme Court rejects demand for ethanol-free petrol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Supreme Court on Ethanol Petrol: देशभरात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ...