Dahanu News: गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सयाजी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन दिवसांचे अर्भक रडत असताना आढळले. त्याच्या पालकांचा शोध घेतला असता, कोणीही न आल्याने काही प्रवाशांच्या मदतीने डहाणू रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या अर्भकाला दे ...
Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि.१) पहाटे ट्रक आणि कंटेनरची जोरादार धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
Jon Ossoff: भारत आणि अमेरिका हे जगातील दोन प्रमुख लोकशाही देश असून, आगामी काळात औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, अपारंपरिक ऊर्जा अशा विविध क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे अधिक ठोस काम करतील, असे मत अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे सिनेटर जॉन ऑसोफ य ...
Court: उच्च न्यायालयाने मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व २०० ...
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील साईनाथ नगरमधील यशोदा पुरम या सोसायटीतील इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ...
Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धेत गुरुवारी रोमहर्षक विजयाची नोंद केली. ८ विकेट्स गमावूनही श्रीलंकेने अखेरच्या षटकात बांगलादेशवर विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश केला. ...
मृतक प्रभा माधव फाळके (६३, रा. गणपती नगर, भाग २) ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पूजेची थैली घेऊन दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून निघून गेल्या होत्या. ...