लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या! - Marathi News | White hair problem in young age, know how take care of it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या!

White hair problem : कमी वयातच केस पांढरे होत असल्याने अनेकजण हैराण आहेत. अशात ते वेगवेगळे केमिकल्स ट्राय करतात. मात्र त्यांना फायदा होतोच असं नाही. अशात आम्ही केस काळे करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत.  ...

केबीसीचा हुबेहूब स्टुडिओ, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन बनवले सावज, शिक्षकाचे गेले २९ लाख - Marathi News | looks like KBC's studio, fishing to be made in WhatsApp group, teacher lost 29 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :केबीसीचा हुबेहूब स्टुडिओ, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन बनवले सावज, शिक्षकाचे गेले २९ लाख

बीड सायबरने केली साखळी ब्रेक : म्होरक्याला पकडण्याचे आव्हान कायम ...

6 वर्षापासून ज्याला डेट करत होती तरूणी तो निघाला तिचा भाऊ आणि मग... - Marathi News | Girl shocked as boyfriend of six years turns out to be her biological brother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :6 वर्षापासून ज्याला डेट करत होती तरूणी तो निघाला तिचा भाऊ आणि मग...

Realtionship : तरूणीने लिहिलं की, मला नुकतंच समजलं की, मी ज्या मुलाला 6 वर्षांपासून डेट करत आहे. तो माझा बायोलॉजिकल भाऊ आहे. मी 30 वर्षांची आहे आणि माझा भाऊ 32 वर्षांचा आहे. आता मला फारच विचित्र वाटत आहे.  ...

INS Vikrant : 'मेड इन इंडिया'ची ताकद! 20,000 कोटींचा खर्च, 18 राज्यांतून आणले पार्ट; जाणून घ्या, INS विक्रांतची खासियत - Marathi News | 1st indigenous aircraft carrier ins vikrant know key points photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मेड इन इंडिया'ची ताकद! 20,000 कोटींचा खर्च, 18 राज्यांतून आणले पार्ट; INS विक्रांतची खासियत

INS Vikrant : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. ...

आता दूरशिक्षण केंद्रातून घेता येणार ‘दुहेरी पदवी’, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता - Marathi News | A dual degree can be taken from a distance learning center, Approval of University Grants Commission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता दूरशिक्षण केंद्रातून घेता येणार ‘दुहेरी पदवी’, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे. ...

How to Blacken Grey Hair : पांढरे केस खूपच वाढलेत? दाट, लांबसडक केसांसाठी नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून लावा - Marathi News | How to Blacken Grey Hair : Coconut oil for premature white hair problem treatment mix mehndi and indian amla | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : पांढरे केस खूपच वाढलेत? दाट, लांबसडक केसांसाठी नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून लावा

How to Blacken Grey Hair : खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्याच वेळी मेहंदी नैसर्गिक केसांना रंग देण्याचे काम करते. सर्वप्रथम मेंदीची पाने उन्हात वाळवा. ...

'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ - Marathi News | 'Sir, you have ruined my world'; Alleged audio clip shocks police force of Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ

आठ मिनिटे ५२ सेकंदांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात एक अधिकारी व कर्मचाऱ्याचा संवाद आहे. ...

महाराष्ट्र काँग्रेसमधील आमदारांचा गट फुटण्याची शक्यता; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? - Marathi News | Some former ministers and MLAs of Maharashtra Congress are going to split. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र काँग्रेसमधील आमदारांचा गट फुटण्याची शक्यता; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?

राज्यात पुन्हा एकदा राजकारण वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात; ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले - Marathi News | ACB team arrested Sarpanch for taking bribe of 9 thousand for adding name in gharkul yojana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात; ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरपंचाला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. ...