लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

५० ते ६० महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेलिंग; शिवडीतील धक्कादायक घटना - Marathi News | 50 to 60 women were blackmailed by making obscene videos; Shocking incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० ते ६० महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेलिंग; शिवडीतील धक्कादायक घटना

पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ...

'कॅम्पा कोला'चं पुनरागमन होणार, अंबानींची पडली नजर अन् 'कोका-कोला'ला टक्कर देणाऱ्या ब्रँडला घेतलं विकत! - Marathi News | Reliance to bring back Campa Cola of the 70s Ambani buys the old brand from Pure Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कॅम्पा कोला'चं पुनरागमन होणार, अंबानींची नजर अन् 'कोका-कोला'ला टक्कर देणाऱ्या ब्रँडला घेतलं विकत

भारतात ७० च्या दशकात सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात धुमाकूळ घातलेला कॅम्पा कोला ब्रँड आता नव्यानं बाजारात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

गुजरातमध्ये भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले, सहा जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | gujrat overspead car hit 12 onfooters for ambaji darshan six dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले, सहा जणांचा जागीच मृत्यू

Gujrat : अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू - Marathi News | A farmer father and son, who was going to sell vegetables, died on the spot after being hit by a car | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू

पैठण - बारामती रोडवरील चोभानिमगांव येथील घटना ...

वर्गात आहे तो गुरुजींचा ‘फोटो’; गुरुजी गेले गुरं मोजायला...! - Marathi News | photo of teacher in the classroom but teachers went for counting cattle | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वर्गात आहे तो गुरुजींचा ‘फोटो’; गुरुजी गेले गुरं मोजायला...!

अशैक्षणिक कामांमुळे गांजलेल्या शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देणं सोडाच, त्यांना अपमानकारक आदेश देणाऱ्या शासनाला नागरिकांनीच जाब विचारला पाहिजे! ...

मार्टा, माता व महासत्ता - Marathi News | Pregnant Indian tourist dies in Portugal health minister quits | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मार्टा, माता व महासत्ता

देशातील सर्वाधिक सुसज्ज रुग्णालयात भरती केले गेले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिथे खाटा उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या तशाच सुसज्ज रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, वाटेत हृदयविकाराचा त्रास झाला व तिचा मृत्यू झाला. ...

काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश, हत्या, पाण्यात मृतदेह; पुरावे नष्ट करण्यासाठी कपडेही बदलले! - Marathi News | The body of Bhagwat Ajabrao Deshmukh, an office bearer of Shiv Sena in Akola, has been found. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काही दिवसांपूर्वी शिंदे गटात, हत्या, पाण्यात मृतदेह; पुरावे नष्ट करण्यासाठी कपडेही बदलले!

शिवसेनेच्या अकोला उपशहरप्रमुखाची हत्या...कापसी तलावात आढळला होता मृतदेह ...

भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित' - Marathi News | BJP got a Shiv Sena now they want a Thackeray here is full plan of bjp for elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित'

राज ठाकरेंसारखा गर्दीखेच नेता विरोधात राहणे भाजपला परवडणारे नाही. व्हिडिओ लावत बसले तर? पण भाजपच्या हाकेला राज कसा प्रतिसाद देतील? ...

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे संकट, 'चेंगदू'मध्ये लॉकडाऊन लागू, 2 कोटी लोक घरात कैद - Marathi News | china coronavirus chengdu lockdown after covid outbreak corona news | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे संकट, 'चेंगदू'मध्ये लॉकडाऊन लागू, 2 कोटी लोक घरात कैद

coronavirus : चीनमधील चेंगदू या मोठ्या शहरात लॉकडाऊन लागू केला आहे. ...