लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Anu Aggarwal : एका अपघाताने सगळं बदललं...! ‘आशिकी’ फेम अनु अग्रवालचे ताजे फोटो पाहून बसेल धक्का!! - Marathi News | aashiqui fame anu aggarwal lastest pics shocked you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अपघाताने सगळं बदललं...! ‘आशिकी’ फेम अनु अग्रवालचे ताजे फोटो पाहून बसेल धक्का!!

Anu Aggarwal Transformation : काळाच्या ओघात अनु व राहुल बॉलिवूडपासून दुरावले. राहुल एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूडमधून दूर फेकला गेला तर अनुला नियतीने बॉलिवूडमधून जाण्यास भाग पाडलं... ...

लुटण्यासाठी आलेल्या ‘त्या‘ सातजणांमध्ये तीन रिक्षाचालक; १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | The police have arrested a gang of seven people who were robbing passengers in Thakurli area. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लुटण्यासाठी आलेल्या ‘त्या‘ सातजणांमध्ये तीन रिक्षाचालक; १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

ठाकुर्ली परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल - Marathi News | Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली. ...

चकरा नको! आधार कार्डद्वारेच बँक अकाऊंटचा बॅलन्स झटपट चेक करा; जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप - Marathi News | how check bank account balance with help of Aadhaar Card on mobile full process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चकरा नको! आधार कार्डद्वारेच बँक अकाऊंटचा बॅलन्स झटपट चेक करा; जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप

Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने बँक बॅलन्स तपासणेही खूप सोपे आहे. हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागेल. ...

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळांतील १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत  - Marathi News | 131 students from Namumpa schools merit list in National Economically Weaker Factors Scholarship Examination | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळांतील १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून 131 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ...

मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; पूर सदृश्य परिस्थिती निर्माण - Marathi News | Godavari water level rises in Nashik due to heavy rains; Creating flood-like conditions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; पूर सदृश्य परिस्थिती निर्माण

गोदाकाठी असलेले नागरिकांना प्रशासनांकडून सतर्कच्या इशारा देण्यात आले आहे. ...

Ganesh Chaturthi: गणेशोत्सव स्पेशल: नोकरी सोडून इंजिनिअर-बँकर बनले मूर्तीकार, कमवतात लाखो रुपये - Marathi News | Ganesh Chaturthi | Maharashtra | Hamrapur Village | India's bigest Ganpati Market | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव स्पेशल: नोकरी सोडून इंजिनिअर-बँकर बनले मूर्तीकार, कमवतात लाखो रुपये

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रातील पेण तालुक्यात आहे भारतातील सर्वात मोठे मूर्ती मार्केट. वर्षाला 3 कोटी मूर्त्या, 25 ते 30 लाख लोकांना मिळतो रोजगार. ...

जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केले; रामदास कदमांकडून कौतुक - Marathi News | Eknath Shinde did what Uddhav Thackeray and Ajit Pawar could not do; Appreciation from Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले"

याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला.  ...

VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप - Marathi News | water not for the citizens only for companies protest by peasants and workers Party of India | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप

एमआयडीसी पाणी हे उसर येथील गेलं कंपनीसाठी आहे नागरिकांसाठी नाही. असे उत्तर शेकापच्या शिष्टमंडळाला अधिकारी यांनी दिले. ...