लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती - Marathi News | 150 pods per soybean plant; The result of the hard work of a farmer group in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे. ...

राज ठाकरेंची मनसे अन् एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार; भाजपाची दोघांना साथ मिळणार? - Marathi News | Raj Thackeray's MNS and CM Eknath Shinde's Shiv Sena will unite; A new equation in the state politics? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची मनसे अन् शिंदेंची शिवसेना एकत्र येणार; भाजपाची दोघांना साथ मिळणार?

FCI Recruitment 2022 : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती; आजपासून करू शकता अर्ज  - Marathi News | FCI Recruitment 2022: Apply Online For Non Executive Posts At Fci Govin From Today Know Important Details Here | Latest career News at Lokmat.com

करिअर :फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती; आजपासून करू शकता अर्ज 

FCI Recruitment 2022 : या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. ...

कोल्हापूर: गणेशमुर्ती विसर्जन करायला गेलेला युवक पंचगंगा नदीत गेला वाहून, शोधकार्य सुरू - Marathi News | The youth of Kabanur, who had gone to immerse the Ganesha idol, got swept away in the Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: गणेशमुर्ती विसर्जन करायला गेलेला युवक पंचगंगा नदीत गेला वाहून, शोधकार्य सुरू

पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने पंचगंगा नदीमधून वाहून गेला ...

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेवटचा सीन शूट करताना भावूक झाला संकर्षण, म्हणाला- यश-समीर.... - Marathi News | Sankarshan got emotional while shooting the last scene of Mazhi Tuzhi Reshimgaath serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेवटचा सीन शूट करताना भावूक झाला संकर्षण, म्हणाला- यश-समीर....

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समीरची भूमिका साकारणार संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी - Marathi News | Government schools will be empowered, Chief Minister's guarantee on Teacher's Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी शाळांचे सक्षमीकरण होणार, शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांची हमी

‘वर्षा’ येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ...

शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार - Marathi News | Fraud of crores of farmers; A businessman absconding with agricultural goods on credit saying he is paying more | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार

पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले आहेत. ...

कोल्हापूरकरांचा नादखुळा! पंचगंगा नदीत एकाही मूर्तीचे केलं नाही विसर्जन, विधायकतेचा आदर्श राखला कायम - Marathi News | Ganesha devotees of Kolhapur do not immerse a single idol in Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांचा नादखुळा! पंचगंगा नदीत एकाही मूर्तीचे केलं नाही विसर्जन, विधायकतेचा आदर्श राखला कायम

एकाही भक्ताने नदीतील पाण्यात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन केले नाही. निर्माल्य, मूर्ती विसर्जन न झाल्याने वाहते पाणी नितळ, स्वच्छ राहिले. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी - Marathi News | CoronaVirus Live Updates whole new covid strain eu warns whether india can also see surge | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

CoronaVirus Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. ...