ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले. ...
नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले ...
विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. ...
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे ...