लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यातील 'हे' मार्केट शरबती गव्हासाठी प्रसिद्ध, वाचा कुठल्या गव्हाला क्विंटलमागे काय दर मिळतोय?? - Marathi News | Latest News famous market for Sharbati wheat, read today what price per quintal of wheat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'हे' मार्केट शरबती गव्हासाठी प्रसिद्ध, वाचा कुठल्या गव्हाला क्विंटलमागे काय दर मिळतोय??

Gahu Market : यामध्ये जालना, नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली. ...

‘न थकणाऱ्या’ राजांची गाेष्ट ! - Marathi News | The story of 'untiring' kings! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘न थकणाऱ्या’ राजांची गाेष्ट !

Nagpur Article : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, डोळ्यांत स्वराज्याचे स्वप्न घेऊन, पायांत वादळाची गती असलेले छत्रपती श्री शिवाजी राजे हे उभ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे उर्जास्थान... ही संजीवन उर्जा आजही महाराष्ट्राला एका धाग्यात बांधते. ...

आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...! - Marathi News | Ambedkarnagar shaken Husband marries Pakistani woman wife takes out all her anger on children 4 children crushed to death in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!

शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मीरानपूर मोहल्ल्यातील एका घरातून ही घटना समोर आली... ...

नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प - Marathi News | Pune crime Nasrapur case: Outrage erupts in Pune Thousands of citizens on the streets after the atrocities on a child, traffic is disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प

Pune crime : सिंहगड रस्त्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणारा मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केला. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली ...

गाड्या उचलण्याच्या नादात सुसाट टोईंग व्हॅनची दोन कारला धडक, पथकाची नागरिकांनाच अरेरावी - Marathi News | Speeding Municipality Van Crashes into Cars! Public Enraged by Staff's Arrogance in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाड्या उचलण्याच्या नादात सुसाट टोईंग व्हॅनची दोन कारला धडक, पथकाची नागरिकांनाच अरेरावी

मनपाचे नागरी पथक शिस्त लावण्यासाठी की जीव घेण्यासाठी ? प्रोझोन मॉलसमोरील थरार; माय-लेक थोडक्यात वाचले ...

पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह  - Marathi News | Judge Aman Kumar Sharma Suicide: Young judge from Delhi court, educated at Symbiosis, Pune, ends life in Delhi; Body found in bathroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 

Judge Aman Kumar Sharma Suicide: दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी आत्महत्या केली. पुणे सिम्बायोसिसचे माजी विद्यार्थी असलेल्या शर्मा यांच्या निधनाने न्यायिक क्षेत्रात खळबळ. ...

कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून - Marathi News | Customers turn their backs on Kalingada! 12 trucks of Kalingada's goods are lying empty after the accident in Mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगड साठले; शेतकरी आणि विक्रेता झाला हवालदिल ...

गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास - Marathi News | ICC Women's T20 World Cup 2026 Who Is Nandini Sharma WPL Hat-Trick Girl Maiden India Call Up For India Women's T20 Team Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास

वय कमी असल्यामुळे क्रिकेट अकादमीत प्रवेश नाकारला, पण... ...

अमरावती वकील संघात अटीतटीचा 'संग्राम'; अवघ्या ७ मतांनी प्रशांत देशमुख यांनी मारली बाजी - Marathi News | A tough 'struggle' in the Amravati Lawyers' Association; Prashant Deshmukh won by just 7 votes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती वकील संघात अटीतटीचा 'संग्राम'; अवघ्या ७ मतांनी प्रशांत देशमुख यांनी मारली बाजी

Amravati : जिल्हा वकील संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अ‍ॅड. प्रशांत देशमुख यांनी अ‍ॅड. अनिल विश्वकर्मा यांचा अवघ्या ७ मतांच्या फरकाने पराभव करत विजय संपादन केला. ...