लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोटाला किंवा इथे स्पर्श करून कळेल लिव्हर खराब होतंय, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; लगेच करा ही 5 कामे - Marathi News | Liver Damage Symptoms : 5 tips to keep liver healthy | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पोटाला किंवा इथे स्पर्श करून कळेल लिव्हर खराब होतंय, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; लगेच करा ही 5 कामे

Liver Damage Symptoms : सामान्यपणे लिव्हर डिजीज जे असतात ते सायलेंट पद्धतीने विकसित होतात आणि नंतर लिव्हर फेल होतात. ...

त्यावेळी स्टॉलधारकांचे अश्रु पुसण्याचे औदार्य का दाखवले नाही?, बंडू हर्णे यांचा सतीश सावंतांना सवाल - Marathi News | Why didn you show the generosity of wiping the tears of the stall holders at that time?, Bandu Harne asked Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्यावेळी स्टॉलधारकांचे अश्रु पुसण्याचे औदार्य का दाखवले नाही?, बंडू हर्णे यांचा सतीश सावंतांना सवाल

सतीश सावंत यांना आजवर मिळालेली सर्व पदे ही राणेंमुळेच ...

एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा - Marathi News | marathi actress Ashwini Bhave once used famous actress sarees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा

Ashwini bhave: या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमधील अनेक चढउतार, यश, अनुभव यांवर भाष्य केलं. ...

राणादा अन् पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा; चाहत्यांसाठी शेअर केले खास फोटो - Marathi News | Hardik Joshi And Akshaya Deodhar first Gudipadwa after marriage; See exclusive photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राणादा अन् पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा; चाहत्यांसाठी शेअर केले खास फोटो

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधून राणादा आणि पाठकबाईंची जोडी हिट ठरली होती. ...

'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...' - Marathi News | rashmika mandanna refuses to dance on sami sami song over fans request | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...'

रश्मिकाने 'सामी सामी' वर कधीच नाचणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. काय आहे यामागचं नेमकं कारण? ...

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनी ते विवेक ऑबेरॉय, बॉलिवूडच्या या कलाकारांचे एका क्षणात उद्धवस्त झालं करिअर - Marathi News | From Mandakini of Ram Teri Ganga Maili fame to Vivek Oberoi, these actors of Bollywood had their careers ruined in a moment. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनी ते विवेक ऑबेरॉय, बॉलिवूडच्या या कलाकारांचे एका क्षणात उद्धवस्त झालं करिअर

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे अचानक इंडस्ट्री आणि चित्रपटांपासून दूर गेले, तर काहींचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या यादीत कोणत्या कलाकारांचा समावेश आहे, हे जाणून घेऊयात. ...

बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर - Marathi News | Eating a snow gola, have you seen the license? Poor quality ice is being used in many places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर

अशुद्ध पाण्याचा बर्फ निश्चितच आरोग्य बिघडवू शकतो. अशुद्ध पाण्यापासून तयार होणाऱ्या बर्फामुळे पोटाचा त्रास, सर्दी, ताप, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. ...

थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल - Marathi News | Municipal march to government offices for overdue tax; 30 lakhs tax recovery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल

थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांनी आता शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळविला आहे. ...

बांबू संशोधन केंद्र चार वर्षांपासून निरुपयोगी; हायकोर्टाने स्वत:च दाखल केली जनहित याचिका - Marathi News | Bamboo Research Center idle for four years; The HC itself filed a PIL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांबू संशोधन केंद्र चार वर्षांपासून निरुपयोगी; हायकोर्टाने स्वत:च दाखल केली जनहित याचिका

नागपूर : चंद्रपूर-मूल रोडवरील चिचोली येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक बांधकाम ... ...